ETV Bharat / bharat

Love Rashi : 'या' राशीच्या प्रियकराने नवीन नाते बनवण्याची घाई करू नये, मन प्रसन्न राहील, वाचा लव्हराशी

ईटीव्ही भारत दररोज तुमच्यासाठी खास तुमची प्रेम कुंडली घेऊन येत आहे. या कुंडलीनुसार तुम्ही प्रेम जीवनाची योजना आखू शकता. कुंडलीत नमूद केलेली खबरदारी जाणून घेऊन सतर्क होऊ शकता. म्हणूनच मेष ते मीन राशीच्या प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल आणि आजची प्रेमकुंडली कशी असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगत आहोत. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित प्रत्येक खास गोष्टी जाणून घ्या. प्रेम कुंडलीचे भविष्य आणि शक्यता, ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

Love Rashi
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2023, 6:20 AM IST

मुंबई : ईटीव्ही भारत दररोज तुम्हाला तुमची प्रेम कुंडली सांगते. या कुंडलीत प्रेम जीवनाबद्दल काही खास माहिती असते. त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन करू शकता. त्यात नमूद केलेली खबरदारी घेऊ शकता. आजचा दिवस कसा असेल आणि आजची प्रेम कुंडली काय सांगते. तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यासाठी वाचा ईटीव्ही भारतवर आपले लव्ह राशी भविष्य.

मेष : आज चंद्र धनु राशीत स्थिर असणार आहे. तुम्ही आयुष्याला अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नातेवाईकांशी तुमचे मतभेद होऊ शकतील त्यामुळे जपून बोला. आरोग्याच्या दृष्टीने वेळ मध्यम फलदायी असल्याने काळजी घ्या. आज नवीन नाते बनवण्याची घाई करू नका. लव लाइफमध्ये उशीर झाला तरी यश मिळणार आहे.

वृषभ : आज चंद्र धनू राशीत असल्याने आर्थिक योजना बनवू शकाल. दागिने, सौंदर्यप्रसाधने आणि करमणुकीवर पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यात आहे. तुमची जबाबदारी चोखपणे पार पाडता येईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. लव बर्ड्स आज मानसिकदृष्ट्या चांगले वाटतील. परिणामी तुम्ही उत्कटतेने काम करू शकाल.

मिथुन : आज चंद्राची स्थिती धनु राशीत स्थिर आहे. आज लव बर्ड्सना त्यांच्या बोलण्यासह वागण्यात काळजी घ्यावी लागेल. तुमच्या संभाषणामुळे कोणताही गैरसमज होणार नसल्याची काळजी घ्या. तुमची प्रकृती बिघडू शकते, विशेषत: डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. मानसिक चिंता राहील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहने जपून चालवा.

कर्क : आज चंद्र धनू राशीत असल्याने लव लाइफमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. मित्रांकडून लव पार्टनर विशेषत: महिला मित्रांकडून फायदा होईल. मित्र मैत्रिणी आणि लव पार्टनरसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखता येईल. प्रेयसीसोबत चांगला वेळ घालवता येईल. विवाहित तरुण तरुणींचे नाते घट्ट होऊ शकेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

सिंह : आज चंद्र धनू राशीत असल्याने लव लाइफमध्ये तुमचा दिवस सामान्य असेल. वादविवाद टाळा नाहीतर आज मित्र, प्रेमी आणि नातेवाईकांशी भांडण वाढू शकते. खाण्यापिण्यात काळजी घ्या. तुमचे आरोग्य बिघडू शकते. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो.

कन्या : आज चंद्र धनू राशीत असल्याने शरीर थकवा, आळस आणि चिंता अनुभवेल. त्यामुळे तुम्हाला प्रेम जीवनात रस राहणार नाही. आज तुमचा मित्र, प्रेयसी आणि नातेवाईकांशी वादविवाद होऊ शकतात. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासासाठी पैसे खर्च होतील. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुम्ही उत्साही असाल.

तूळ : आज चंद्र धनू राशीत असल्याने कोणतेही नवीन काम किंवा नवीन नातेसंबंध सुरू करू नका. तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ चांगला जाईल. भाषा आणि वागणुकीवर संयम ठेवून आज तुम्हाला लव लाइफमध्ये फायदा होईल. गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्योतीष आणि धार्मिक कार्य तुम्हाला आकर्षित करतील.

वृश्चिक : आज चंद्र धनू राशीत असल्याने तुमचा दिवस वेगळ्या पद्धतीने जाईल. तुमचे काम लवकर पूर्ण करून तुम्ही लव लाइफसाठी वेळ काढू शकाल. मित्र-मैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. मित्रांसोबत प्रवास केल्याने मौजमजा, करमणूक आणि खाणे-पिणे आदींमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आदर वाढल्याने कोणीतरी तुमची प्रशंसा करेल.

धनु : आज चंद्र धनू राशीत असून मित्र, प्रेयसीकडून मदत होईल. सर्व कामात यश व प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुमचे विरोधक पराभूत होतील. आज तुम्हाला मित्र मैत्रिणींना भेटावे लागेल. नशीब तुमच्या सोबत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस असणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन ऑनलाइन कोर्समध्येही रस असेल.

मकर : आज चंद्र धनू राशीत असल्याने तुम्हचा प्रेम जीवनात मानसिक भीती आणि गोंधळ असेल. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. पोटाशी संबंधित समस्या असतील. आज बाहेरगावी जाणे टाळा. आजचा दिवस अनुकूल नाही. जीवनसाथीच्या सहकार्याने मन प्रसन्न राहणार आहे.

कुंभ : आज चंद्र धनू राशीत असल्याने तुम्ही लव बर्ड्स खूप भावनिक व्हाल. आज लव लाइफमध्ये थोडी भीती राहील. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल. तुमचा स्वभाव अधिक कठोर असू शकतो.

मीन : आज चंद्र धनू राशीत असून लव लाइफमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन नातेसंबंध, वैवाहिक जीवन चांगले राहील. जीवनसाथीसोबतचे नाते घट्ट होईल. मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ शकाल. विरोधकांवर विजय मिळवू शकाल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.