ETV Bharat / bharat

Maharashtra MLC elections 2021 live updates : नागपूर विधानपरिषद निवडणुकीत 98.93 तर, अकोल्यात ९८.३० टक्के मतदान - undefined

LIVE  : विधानपरिषद निवडणूक लाईव्ह अपडेट
LIVE : विधानपरिषद निवडणूक लाईव्ह अपडेट
author img

By

Published : Dec 10, 2021, 7:44 AM IST

Updated : Dec 10, 2021, 5:17 PM IST

17:15 December 10

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत 98.93 टक्के मतदान

  • नागपूर विधानपरिषद निवडणुकीत 98.93 टक्के मतदान
  • एकूण मतदार 560 असुन त्यापैकी 554 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला
  • महानगर पालिकेतील चार नगरसेवकांनी मतदान केले नाही (बसपाचे नगरसेवक गैरहजर होते)
  • जिल्हा परिषदच्या एका सदस्याने देखील मतदान केलं नाही तर हिंगणा येथील एक मतदाराला बाद करण्यात आले होते

16:54 December 10

अकोला विधान परिषद निवडणुकीत ९८.३० टक्के मतदान

अकोला विधान परिषद मतदान अपडेट : 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले. 98.30 टक्के मतदान....

16:36 December 10

अकोला येथील मतदान केंद्रावर एक मतदार गैरहजर

  • अकोला विधानपरिषद : अकोला येथील मतदान केंद्रावर एक मतदार गैरहजर
  • एमआयएम नगरसेवक मोहम्मद मुस्तफा मतदानाला आलेच नाही
  • मतदान प्रक्रिया संपली, मतदान प्रक्रिया संपल्याचे केले जाहीर

15:30 December 10

निवडणूक अधिकारी पाहात आहे मतदाराची वाट...

अकोला : एका मतदाराची निवडणूक अधिकारी पाहत आहे वाट, एमआयएम नगरसेवक अद्यापही आले नाही

15:04 December 10

अकोला - विधान परिषद मतदान

अकोला - विधान परिषद मतदान दुपारी 2 वाजेपर्यंत 46.96 टक्के झाले आहे

15:01 December 10

नागपूर : ५६० पैकी ४९९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

  • नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक :
  • सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ८९.१० टक्के मतदान झाले
  • ५६० पैकी ४९९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

13:06 December 10

आमदार गोपिकीशन बाजोरिया आणि भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल यांच्यात मतदान केंद्रावर वाद

अकोला - सेनेचे उमेदवार आमदार गोपिकीशन बाजोरिया आणि भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल यांच्यात मतदान केंद्रावर वाद

पोलिसांकडून दोघांनाही समजविण्याचे प्रयत्न

11:47 December 10

नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मतदान केंद्रात दाखल

Nagpur Flash

विधानपरिषद निवडणूक - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मतदान केंद्रात दाखल

पहिल्या बसमध्ये २५ नगरसेवकांना मतदान केंद्रावर आणण्यात आले आहे, आणखी ३ बसेस येणार

नागपूर महानगरपालिकेत भाजपकडे ११० नगरसेवक आहेत

घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने भाजपने आपल्या नगरसेवकांना काही दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले होते

काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने भाजप सतर्क झाली आहे

11:08 December 10

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे मतदान

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे नागपूर ग्रामिन मतदान केंद्रावर मतदान

10:01 December 10

वाशिम : विधान परिषदेच्या अकोला - बुलडाणा - वाशिम मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

वाशिम : विधान परिषदेच्या अकोला - बुलडाणा - वाशिम या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे सायंकाळी 4 पर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यात वाशिम,रिसोड,कारंजा आणि मंगरूळपिर अशी चार मतदान केंद्र असून एकूण 168 मतदार मतदान करतील.

09:26 December 10

नागपूर प्राधिकारी मतदार संघात एकूण 559 मतदार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघात एकूण 559 मतदार आहेत.

तीन उमेदवार रिंगणात आहेत.

१५ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.

08:14 December 10

सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात

नागपूर मतदान केंद्रावर तीन मतदार पोहोचले आहेत, सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे

06:56 December 10

Maharashtra MLC elections 2021 live updates : विधानपरिषद निवडणूक लाईव्ह अपडेट

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान

दोन जागांवर होत आहे आज मतदान

नागपूर अन् अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात होणार निवडणूक

Last Updated : Dec 10, 2021, 5:17 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.