ETV Bharat / bharat

Liquor bottles found in the Ganga : तस्करांनी गंगेत लपविलेला दारू साठा जप्त, बिहारच्या उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Liquor bottles found in the Ganga

नदीत लपवून ठेवलेली दारू शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची ( action against liquor in Bihar ) मोठी धडपड सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाचे छापे बोटींच्या माध्यमातून सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी गंगा नदीत लपवून ठेवलेली दारू जप्त करण्यात ( Bottles of liquor in river ) केली आहे. ड्रोनच्या साह्याने ही दारू शोधणे अवघड होते. मात्र उत्पादन विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारे त्या ठिकाणी ( Liquor recovered in Chapra ) मार्किंग केले.

Liquor bottles found in the Ganga
तस्करांनी गंगेत लपविलेला दारू साठा जप्त
author img

By

Published : May 16, 2022, 4:35 PM IST

छपरा ( पाटणा )- बिहारमधील सारण जिल्ह्यातील अवतार नगर भागात सरयू नदीच्या पाण्यात दारूच्या बाटल्या ( Bottles of liquor found in Saryu river ) सापडत आहेत. ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण ते दारू माफियांमुळे झाले आहे. वास्तविक, दारू तस्कर डायरा भागातील गंगा नदीत दारू लपवित ( Excise department action against in Saran ) आहेत.

नदीत लपवून ठेवलेली दारू शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची ( action against liquor in Bihar ) मोठी धडपड सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाचे छापे बोटींच्या माध्यमातून सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी गंगा नदीत लपवून ठेवलेली दारू जप्त करण्यात ( Bottles of liquor in river ) केली आहे. ड्रोनच्या साह्याने ही दारू शोधणे अवघड होते. मात्र उत्पादन विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारे त्या ठिकाणी ( Liquor recovered in Chapra ) मार्किंग केले. त्यानंतर छापा टाकण्यात आला.

तस्करांनी गंगेत लपविलेला दारू साठा जप्त

50 हजार लिटर दारू नष्ट - छपरा येथील दियारा परिसरात दारूविरोधात छापेमारी सुरूच आहे. अवतार नगर येथे मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. दारू बनवण्याचे साहित्य नदीत लपवून ठेवले होते. बोटीने पोहोचल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट केले. अवतार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीत विशेष कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 11 हातभट्ट्या उद्ध्वस्त करून 50 हजार लिटर देशी दारू नष्ट करण्यात आली आहे. यासोबतच ड्रम आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच 200 लिटर तयार देशी दारू जप्त करण्यात आली.

पोलिसांंचे कारवाईकडे दुर्लक्ष - या मोहिमेअंतर्गत छपरा शहरातील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील घोष कॉलनीत दुसरा छापा टाकण्यात आला आहे. ये 11 भट्टी आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे घोष कॉलनी हा छपराचा उच्चभ्रू परिसर मानला जातो. येथे अनेक मोठ्या शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था आहेत. अशा प्रकारे दारू व्यावसायिकांकडून दारू बनवण्याच्या घटनेने पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष असल्याचे असल्याचे सिद्ध होते.

दारू तस्कर पळून जाण्यात यशस्वी - उत्पादन शुल्क अधीक्षक रजनीश कुमार यांनी सांगितले की, ड्रोनच्या माध्यमातून छापेमारी करताना नदीत दारू लपवून ठेवल्याची शक्यता दिसली. यानंतर विभागाचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी छापा टाकला. मात्र, यावेळी दारू तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गंगा नदीच्या आतून शेकडो पोत्यांमधील हजारो लिटर दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य (Liquor kept in Ganga river recovered in Chapra) जप्त केले. ते साहित्य घटनास्थळी नष्ट केले. दारू तस्करांच्या या कृत्याने उत्पादन शुल्क विभागदेखील चक्रावले आहेत. त्यांनी छापेमारीची कारवाई अधिक तीव्र केली आहे.

हेही वाचा-CM Ashok Gehlot : भाजपचा अजेंडा हिंदुत्वाचा, त्यामुळे देशात दंगली; गेहलोत यांचा भाजपावर निशाणा

हेही वाचा-Tripura MLA Oath : त्रिपुरात 11 आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

हेही वाचा-Woman injured in Guptkashi : डोक्यात दगड पडून केदारनाथ यात्रेत मुंबईकर महिला जखमी, एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.