ETV Bharat / bharat

Today Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.... - Today Top News

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ( Important events of the country in one click)

Today Top News
Today Top News
author img

By

Published : Sep 28, 2022, 6:55 AM IST

सचिन पायलट सोनिया गांधींना आज भेटण्याची शक्यता

दिल्ली : राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात, ( Sachin Pilot met Sonia Gandhi today ) असे मानले जात आहे. अजय माकन, मलिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेणे घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सचिन पायलट सोनिया गांधींना आज भेटणार
Sonia Gandhi

सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर ( Supriya Sule on Indapur tour ) आहेत. सायंकाळी त्या निमगाव येथील शेतकरी मेळाव्याला संबोधीत करणार आहेत.

Supriya Sule
सुप्रिया सुळे

भारत जोडो यात्रेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आज सामील होणार

रायपूर : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रा काढत आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेतेही या प्रवासात सातत्याने सामील होत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ( Chief Minister Bhupesh Baghel ) हेही यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने कन्याकुमारी येथे दाखल झाले आहेत.

Chief Minister Bhupesh Baghel
मुख्यमंत्री भूपेश बघेल

India vs South Africa : भारत, दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला सुरूवात

तिरुवनंतीपुरम : भारत, दक्षिण आफ्रिका यांच्यात ( India vs South Africa ) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन टी20 ( T20 match ) सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

देशमुखांच्या जामीन अर्जावर ईडीचा आज हायकोर्टात युक्तिवाद

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ( Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हायकोर्टाने यावर तातडीने सुनावणी सुरू केली आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

mportant events of the country in one click

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.