ETV Bharat / bharat

Today Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर....

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ( Important events of the country in one click)

Todays Top News
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
author img

By

Published : Sep 20, 2022, 8:31 AM IST

सीएम मान यांनी पंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले, 22 सप्टेंबरला फ्लोर टेस्ट होणार : आम आदमी पक्षाने (AAP) भारतीय जनता पक्षावर (BJP) सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी पंजाब विधानसभेत प्रवेश केला. विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वी दावा केला होता की भाजपने त्यांच्या काही आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विश्वासदर्शक ठरावासाठी 22 सप्टेंबर रोजी पंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

AAP CM Man
सीएम मान पंजाब

मान्सून परतीला असणार अनुकूल वातावरण : हवामान विभागाची माहिती : हवामान विभागाचे शास्त्रज्ञ, जी, हेड-आयएमडी पुणे, भारतीय हवामान विभाग यांनी मान्सून परतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर भारत, कच्छच्या भागातून नैऋत्य मान्सूनसाठी मार्ग मोकळा असणार आहे. त्यामुळे मान्सून परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर त्यांनी एक कविता ट्विट केली आहे.

IMD
मान्सून परतीला असणार अनुकूल वातावरण

जॅकलिनची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता, दिल्ली पोलिस सुकेशसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारणार : सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज पुन्हा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ( Actress Jacqueline Fernandez ) आर्थिक गुन्हे शाखेच्या ( Economic Offenses Branch ) अधिकाऱ्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी ती चौकशीसाठी मंदिर मार्गावरील दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ( Economic Offenses Branch ) कार्यालयात पोहोचली. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी जॅकलिनची सुमारे आठ तास चौकशी केली होती. त्यांच्यासोबत सुकेश चंद्रशेखर सहकारी पिंकी इराणीही होती.

Actress Jacqueline Fernandez
जॅकलिनची आज पुन्हा चौकशी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेची ( IND vs AUS T20 Series ) सुरुवात 20 सप्टेंबर रोजी होणार्‍या पहिल्या सामन्याने होणार आहे. टी-20 विश्वचषका 2022 ( T20 World Cup 2022 ) च्या पूर्वी दोन्ही संघ आपली तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. नुकत्याच झालेल्या आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणे भारताला अपयश आले होते. ग्रुप स्टेजनंतर रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे संघाची रचना बिघडली. अशा परिस्थितीत रोहित शर्माला या मालिकेसह भारतीय प्लेइंग इलेव्हन मजबूत करायला आवडेल.

पाकिस्तानच्या जर्सीवर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी शेअर केल्या एकापेक्षा एक मजेशीर पोस्ट : ( Pakistan Team Jersey ) पाकिस्तान संघाने आगामी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेपूर्वी जर्सी लॉन्च केली पण जर्सी लॉन्च होण्यापूर्वी काही फोटो व्हायरल झाले असता त्यावरुन नेटकऱ्यांनी विविध मजेशीर असे मीम्स शेअर केले आहेत.

akistan Team Jersey
पाकिस्तान

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनाला शिवाजी पार्क मिळणार का; यावर खुलासा होण्याची शक्यता : - गेले ५६ वर्षे शिवसेनेच्या दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होत आहे. यंदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटाने पालिकेकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्यासाठी परवानगीबाबत अर्ज केला आहे. याबाबत विधी विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाने दिली होती. मात्र आता असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे विधी विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.

Shind vs Thackeray
उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.