ETV Bharat / bharat

krk admitted in shatabdi hospital छातीत दुखायला लागल्याने केआरके उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल - वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला अटक

चित्रपट अभिनेता राशिद खान Film actor Rashid Khan उर्फ केआरके याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या छातीत दुखायला लागल्याने पोलिसांनी कांदीवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मालाड पोलिसांकडून अटक KRK Arrested by Malad Police करण्यात आली होती.

krk admitted in shatabdi hospital
krk admitted in shatabdi hospital
author img

By

Published : Aug 31, 2022, 10:02 AM IST

Updated : Aug 31, 2022, 10:17 AM IST

मुंबई - वादग्रस्त ट्विटप्रकरणी चित्रपट अभिनेता राशिद खान Film actor Rashid Khan उर्फ केआरके याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या छातीत दुखायला लागल्याने पोलिसांनी कांदीवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मालाड पोलिसांकडून अटक KRK Arrested by Malad Police करण्यात आली होती.

वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल कमाल रशीद खानला मालाड पोलिसांनी Kamal Rashid Khan arrested by Malad Police अटक केली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात Borivali Court today करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

चित्रपट अभिनेता आणि निर्माता कमाल खानला काल रात्री उशिरा मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. कमाल खानला मुंबईच्या मालाड पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. 2020 मध्ये कमाल खानने ट्विटरवर एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्या प्रकरणात कमाल खानच्या विरोधात मालाड पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गेली दोन वर्षे विदेशात असल्याने कमाल खानला अटक करता आली नाही. मात्र काल विदेशातून कमाल खान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या 2020 मध्ये झालेल्या मृत्यूबाबत अपमानास्पद ट्विट सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमाल खानने अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या 2020 मध्ये झालेल्या मृत्यूबाबत अपमानास्पद ट्विट केले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राहुल कनाल यांनी कमालच्या या वादग्रस्त ट्विटबाबत मुंबई पोलिसांत कमाल विरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी कमाल खानवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र कमाल खान परदेशात असल्याने त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही, मात्र कमाल खान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.

Last Updated : Aug 31, 2022, 10:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.