ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : वाचा आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, जाणून घ्या बिटकॉईन्सचा व्यवहार - बिटकॉईन्सचा व्यवहार

बिटकॉईन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर सध्याच्या चलनी नोटांना पर्याय असलेल्या डिजिटल करन्सीचे आणखी एक रूप (Cryptocurrency Prices Today in India) असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पारंपरिक बँका किंवा सरकार हे चलन छापत (Cryptocurrency Prices 25 December 2022) नाही.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Dec 25, 2022, 7:11 AM IST

मुंबई : बिटकॉईन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर सध्याच्या चलनी नोटांना पर्याय असलेल्या डिजिटल करन्सीचे आणखी एक रूप (Cryptocurrency Prices in India) असते. तुमच्या खिशातली नाणी किंवा नोटा प्रत्यक्ष अस्तित्वात असतात. पण बिटकॉईन हे आभासी चलन आहे. ते ऑनलाईन उपलब्ध असते. बिटकॉईनचे वास्तव चलन देणारी काही खास एटीएम मशीन असली, तरी ते चलन म्हणजे केवळ टोकन म्हणून व्हर्च्युअल धन म्हणून हाती येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पारंपरिक बँका किंवा सरकार हे चलन छापत (Cryptocurrency Prices 25 December 2022) नाही.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

बिटकॉईन्सचा व्यवहार : या व्हर्च्युअल चनलाच्या विश्वात अनेक प्रकारची चलने आहेत. पण बिटकॉईन हे सगळ्यांत जास्त प्रसिद्ध आहे. बिटकॉईन विकत घेण्यासाठी युजरकडे 27 ते 34 कॅरेक्टरचा एक खास अॅड्रेस असणे गरजेचे आहे. हा अॅड्रेस एखाद्या आभासी पोस्टबॉक्ससारखे काम करतो. या पोस्टबॉक्स मधूनच बिटकॉईन्सचा व्यवहार होतो. या पत्त्याची नोंद कुठेही नसल्याने वापरकर्त्यांना त्यांची ओळख गोपनीय ठेवता (Cryptocurrency Prices Today in India) येते.

क्रिप्टोकरन्सी दर : बीटकॉइनची किंमत 13,91,503 आसपास आहे. आज इथेरिअमची किंमत 1,00,941 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,267 रूपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.