ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, पाहा कोणती गुंतवणुक राहील फायदेशीर

सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Oct 21, 2022, 7:41 AM IST

मुंबई : विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 21 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या.

आजचे दर ( Cryptocurrency Prices Today In India) :

क्रिप्टोकरन्सीआजचे दरकालचे दर
बिटकॉइन15,80,168 रूपये15,82,911 रूपये
इथेरिअम1,06,619 रूपये1,06,375 रूपये
बायनान्स 22,227 रूपये22,468 रूपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.