मुंबई : क्रिप्टोकरन्सी हा ई-कॅश किंवा डिजिटल करन्सीचा प्रकार आहे. हे इंटरनेटवर वापरण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तयार केले (Bitcoin Rate Today) जाते. रुपया किंवा डॉलर सारख्या पारंपारिक चलनाच्या विपरीत तुम्हाला नोट किंवा नाण्यांच्या रूपात क्रिप्टोकरन्सी सापडणार नाही. तुम्ही जसे तुमच्या बँक खात्यात चलन ठेवता आणि तुम्ही ते इंटरनेट बँकिंगद्वारे तपासू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही क्रिप्टोकरन्सी आभासी वॉलेटमध्ये ठेवू शकता. इंटरनेट वापरून तुम्ही मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून ते अॅक्सेस करू (Cryptocurrency Prices 24 november 2022) शकता.
क्रिप्टोकरन्सी दर : बीटकॉइनची किंमत13.51लाखांच्या आसपास आहे. आज बिटकॉइनची किंमत 13,51,046 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 96,522 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,214 रूपये (Cryptocurrency Prices Today) आहे.
क्रिप्टोकरन्सी बँकिंग म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी बँकिंग ही सेवा ऑफर करणार्या एक्सचेंज कंपन्या आणि फर्म या तांत्रिकदृष्ट्या बँका नाहीत, पण येथे ग्राहक त्यांची क्रिप्टोकरन्सी शिल्लक व्यवस्थापित करू शकतो. या प्रकारच्या बँका लोकांना त्यांचे पैसे डिजिटल वॉलेटच्या स्वरुपात देतात किंवा नेहमीप्रमाणे पैसे खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.