ETV Bharat / bharat

Junjunwala Is No More शेअर बाजाराचे किंग राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड Junjunwala Is No More गेले मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात मृत्यू झाला मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही गुंतवणूक क्षेत्रातील भारताचे वॉरेन बफे म्हणून ते ओळखले जात होते

Junjunwala Is No More
Junjunwala Is No More
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:11 AM IST

मुंबई भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड Junjunwala Is No More गेले. मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात मृत्यू झाला. गुंतवणूक क्षेत्रातील भारताचे वॉरेन बफे म्हणून ते ओळखले जात होते. ते 62 वर्षांचे होते.

झुनझुनवाला यांना आज सकाळी पावणे सात वाजता बीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालय आणल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणी केली असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

झुनझुनवाला यांनी 1985 शेअर बाजारात केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू केली. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर झुनझुनवाला यांनी एअरलाईन क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यांनी अकसा एअर या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. नुकतेच विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या हस्ते मुंबई ते अहमदाबाद दरम्यान व्यावसायिक विमानाचे अनावरण केले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.