ETV Bharat / bharat

Khalistan Zindabad Slogans : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग स्मारकाच्या बाहेर लिहिल्या खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा - प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

चंदीगड येथील पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या स्मारकाच्या बाहेर असलेल्या फलकार खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत. मात्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरीही या घोषणा लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

Khalistan Zindabad Slogans In Chandigarh
खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा
author img

By

Published : Jan 26, 2023, 7:20 PM IST

चंदीगड - प्रजासत्ताक दिनानिमित्त चंदीगड शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही शहरात खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बेअंत सिंग स्मारकाच्या बाहेर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्या आहेत. बाहेरील फलकावर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींची शोधमोहीम सुरू केली आहे.

Khalistan Zindabad Slogans In Chandigarh
खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा

भटिंडा येथे दिल्या होत्या घोषणा : यापूर्वी भटिंडा येथे खलिस्तानवाद्यांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्या होत्या. ही घटना 24 जानेवारीला घडली होती. यावेळी शीख फॉर जस्टीसच्या वतीने या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी याबाबत शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर आता पुन्हा खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

ध्वजारोहणापूर्वीच घोषणा : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे प्रजासत्ताक दिनी भटिंडा येथे ध्वाजारोहण करणार होते. मात्र त्यापूर्वीच खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. भटिंडाच्या नॅशनल फर्टिलायझर आणि महाराजा रणजीत सिंग टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या भिंतींवर या खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा नागरिकांना दिसल्या होत्या. त्यामुळे देशभर एकच खळबळ उडालीहोती.

पोलीस करत आहेत तपास : पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बेअंत सिंग यांच्या स्मारकाच्या बाहेर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या स्मारकाबाहेर एक फलक लावलेला आहे. त्या फलकार अज्ञात आरोपींनी कलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशभर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. नागरिक देशभर प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. त्यामुळे पोलीस फौज रस्त्यावर बंदोबस्तावर तैनात करण्यात आली आहे. असे असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या स्मारकाबाहेरील फलकावर कलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस याबाबत संशयीतांचा कसून तपास करत असल्याची माहिती भटिंडाच्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

फलकावर लिहिल्याने खळबळ : भटिंडा येथे सीख फॉर जस्टीसने कलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिल्याची घटना 24 जानेवारीला घडली होती. त्यानंतर पंजाबच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या बेअंत सिंग यांच्या स्मारकाच्या बाहेर असलेल्या फलकावर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत या फलकावर एसएफजे असे लिहिलेले दिसत आहे. त्यामुळे या घोषणा लिहिणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा - Uddhav Thackeray in Thane : बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात; बंडखोरांना दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.