ETV Bharat / bharat

Karnataka election big fights : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमारांचा १ लाख मतांनी विजय

कर्नाटक निवडणुकीला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची सेमी फायनल म्हटले जात आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने फक्त हिमाचल प्रदेशात निवडणूक जिंकली होती. आता काँग्रेसने कर्नाटकात जोरदार कामगिरी करत भाजपाला पाणी पाजलं आहे.

Karnataka election big fights
Karnataka election big fights
author img

By

Published : May 13, 2023, 8:56 AM IST

Updated : May 13, 2023, 3:53 PM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपाचा सुफडा साफ झाला आहे. काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयासाठी हनुमानचा धावा केला परंतु भाजप पराभूत होण्यापासून वाचू शकले नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे असून मुख्यमंत्रीपदासाठी फॉर्म्युलाही ठरवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांनी तब्बल एक लाख मते अधिक मिळवत विजय मिळवला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवला आहे.तर भाजप पक्षाने 64 जागांवर विजय मिळवला आहे.

जेडीएसची कामगिरी : सी बी सुरेश बाबू (चिकनायकनहल्ली),जावरायी गौडा जेडी (यशवंतपूर), एचडी कुमारस्वामी (चन्नापटना), एचटी मंजू (कृष्णराजपेट),एचपी स्वरूप (हसन),एचडी रेवन्ना जेडी (होलेनरसीपूर), ए मंजू (अर्कलगुड),जी टी देवेगौडा (चामुंडेश्वरी),

काँग्रेसची कामगिरी : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. देशभरातील काँग्रेसच्या कार्यालयात कर्नाटक विजयाचा जल्लोष केला जात आहे. कर्नाटकमधील विजय साजरा करताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनी कार्यकर्त्यांना मिठाई वाटली. तर डीके शिवकुमार यांनी जनतेचे आभार मानले आहेत. चिक्कोडी-सदलगामधून गणेश प्रकाश हुक्केरी विजयी झाले आहेत. भरमगौडा अलगौडा कागे (कागवड), सतीश जारकीहोळी (येमकनमर्डी (ST) , हुल्लाप्पा यमनाप्पा (बागलकोट मेटी),एम बी पाटील (बाबलेश्वर),(SC) प्रियांक खर्गे (चित्तापूर), निंगारद्दी हणमराद्दी कोनारद्दी (नवलगुंड),विनय कुलकर्णी (धारवाड),(एसटी) ब नागेंद्र (बेल्लारी ग्रामीण),एच आर गवियप्पा (विजयनगरा),नारा भरत रेड्डी (बेल्लारी शहर) , बसवराजू व्ही शिवगंगा (चन्नागिरी),मंधू बंगारप्पा (सोराब),के षडाक्षरी (तिप्तूर),एस एन सुब्बारेड्डी (बागेपल्ली),प्रदीप ईश्वर (चिक्कबल्लापूर),रूपा कला एम (कोलार गोल्ड फील्ड (SC)),जी मंजुनाथ (कोलार कोथूर) ,एन वाय नांजेगौडा (मलूर),के जे जॉर्ज (सर्वज्ञनगर),दिनेश गुंडू राव (गांधी नगर),बी झेड जमीर अहमद खान (चामराजपेट), रामलिंगा रेड्डी (बी.टी.एम. लेआउट), व्ही शिवन्ना अणेकल (SC),श्रीनिवासैया एन (नेलमंगला (SC)),इक्बाल हुसेन (रामनगरम),डी के शिवकुमार (कनकपुरा),दर्शन पुत्तन्नैया एसकेपी (मेलुकोटे), के एम शिवलिंगे गौडा (अर्सिकेरे),यूटी खादर (मंगलोर), के हरीश गौडा (चामराजा),वरुण सिद्धरामय्या ,सी पुत्तरंगशेट्टी (चामराजनगर)

भाजपची कामगिरी : जोल्ले शशिकला अण्णासाहेब ह्या निपणीमध्ये विजयी झाल्या आहेत. बालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी (अरबी), बसनगौडा आर पाटील (विजापूर शहर),चंदू पाटील (गुलबर्गा उत्तर),सुभाष गुट्टेदार (अलंद),(SC) प्रभू चव्हाण (औराड),सी सी पाटील (नरगुंड),महेश तेगीनाकाई (हुबळी-धारवाड मध्य),बसवराज बोम्मई (शिगाव),आरगा ज्ञानेंद्र (तीर्थहल्ली),विजयेंद्र येडियुरप्पा (शिकारीपुरा),सीटी रवी (चिकमंगळूर), डॉ सी एन अश्वथनारायण (मल्लेश्वरम),उदय बी गरुडचार (चिकपेट),आर अशोक (पद्मनाभनगर),सतीश रेड्डी एम. (बोमनहल्ली),एम कृष्णप्पा (बंगळुरू दक्षिण)

इतर : निपाणीत राष्ट्रवादीचे उत्तम पाटील हे आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार हे पिछाडीवर आहेत.,नितीन व्यंकय्या गुट्टेदार अपक्ष (अफजलपूर), गंगावती जनार्दन रेड्डी KRPP,अरुणकुमार पुथिला (पुत्तूर)

हेही वाचा -

Last Updated : May 13, 2023, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.