ETV Bharat / bharat

health advisory for Amarnath pilgrims: अमरनाथ यात्रेकरूंसाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने जारी केले आरोग्य निर्देश - health advisory for Amarnath pilgrims

जे यात्रेकरू, वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, ते अमरनाथला भेट देऊ शकतात. ज्या यात्रेकरूंना वैद्यकीय समस्या असेल त्यांनी यात्रेला जाऊ नये. ( health advisory for Amarnath pilgrims )यात्रेदरम्यान गेल्या चार दिवसांत हृदयविकाराचा झटका आणि अन्य कारणांमुळे पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.

मरनाथ यात्रेकरूंसाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने जारी केले आरोग्य निर्देश

author img

By

Published : Jul 4, 2022, 10:00 AM IST

श्रीनगर: काश्मीरमधील अमरनाथ घप्पाला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वाचे वैद्यकीय निर्देश जारी केले आहेत ( health advisory for Amarnath pilgrims) . ईटीव्ही भारतशी बोलताना श्रीनगरच्या वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जमील अहमद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, यात्रेकरूंनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच अमरनाथला जावे. आरोग्य विभागाने यात्रेकरूंसाठी पांथा चौक यात्रा भवन येथे विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेकरूंची तेथे वैद्यकीय तपासणी करता येईल.

जे यात्रेकरू वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत तेच अमरनाथ गुहेला भेट देऊ शकतात. ज्या यात्रेकरूंना काही आजार किंवा त्रास होत असेल त्यांनी यात्रेला जाऊ नये. यात्रेदरम्यान गेल्या चार दिवसांत हृदयविकाराचा झटका आणि अन्य कारणांमुळे पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याची माहिती त्यांनी दिली आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, 30 जूनपासून आतापर्यंत हजारो यात्रेकरूंनी अमरनाथाचे दर्शन घेतले आहे.

हेही वाचा - PM Modi AP Tour :पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.