ETV Bharat / bharat

IND vs ZIM 2nd ODI झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत गारद, भारताला 162 धावांचे लक्ष्य - क्रिडाच्या लेेटेस्ट न्यूज

दुसऱ्या वनडे सामन्यात IND vs ZIM 2nd ODI भारतीय संघाने झिम्बाब्वे संघाला 162 धावांवर गुंडाळले आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

IND vs ZIM
IND vs ZIM
author img

By

Published : Aug 20, 2022, 4:31 PM IST

हरारे: भारत आणि झिम्बाब्वे ( IND vs ZIM ) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हरारे येथील क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला 38.1 षटकांत सर्वबाद 161 धावांवर रोखले आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. 31 धावांपर्यंत संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, शॉन विल्यम्सने 42 धावांची खेळी करत संघाचा डाव काही काळ सांभाळला. पण झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांत गारद झाला. रायन बर्ले 39 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या ( Shardul Thakur took most 3 wickets ). त्याचबरोबर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

हेही वाचा - Samar Banerjee Passes Away भारताचे स्टार ऑलिम्पिक फुटबॉल कर्णधार समर बद्रू बॅनर्जी यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.