ETV Bharat / bharat

India vs Zimbabwe 3rd ODI शुभमन गिलने झळकावले वनडे कारकिर्दीतील पहिले शतक, झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य - Shubman Gil first ODI century

भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या आणि झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. गिलच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक Shubman Gills first ODI century आहे.

Shubman Gill
शुभमन गिल
author img

By

Published : Aug 22, 2022, 5:23 PM IST

हरारे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या India vs Zimbabwe 3rd ODI मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने Captain KL Rahul नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या आणि झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. गिलच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.

तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी -

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. शिखर धवन आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. दरम्यान, राहुल 30 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ धवननेही 40 धावा केल्या. येथून शुभमन गिल आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. किशन 50 धावा करून बाद झाला.

शुभमन गिलचे पहिले एकदिवसीय शतक -

त्यानंतर शुभमन गिलने 82 चेंडूत आपले पहिले एकदिवसीय शतक Shubman Gills first ODI century झळकावले. संजू सॅमसन 15, दीपक हुडा 1 आणि अक्षर पटेल 1 धावांवर बाद झाले. मात्र, गिल क्रीजवर राहिला आणि 97 चेंडूत 130 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे भारताने 8 गडी गमावून 289 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने 54 धावांत सर्वाधिक 5 बळी Brad Evans took five wickets घेतले.

हेही वाचा - FTX Crypto Cup प्रज्ञानानंधा जेतेपदापासून राहिला वंचित, अंतिम फेरीत कार्लसनचा केला पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.