ETV Bharat / bharat

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाखाच्या खाली, तर 895 कोरोना रुग्णांचा मृत्यू - देशात कोरोना लसीकरण

देशात नवे कोरोना रुग्ण घटले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 876 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 895 रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona death ) आहे.

India Corona Update
India Corona Update
author img

By

Published : Feb 7, 2022, 9:37 AM IST

दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रसार कमी होत असून, रुग्णसंख्या 1 लाखांच्या खाली आहे. गेल्या 24 तासांत 83 हजार 876 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. 895 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला ( India Corona death ) आहे. तर, 1 लाख 99 हजार 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली ( Indian Corona Recovery ) आहे.

  • India's daily cases drop below 1 lakh; the country reports 83,876 fresh #COVID19 cases, 1,99,054 recoveries and 895 deaths in the last 24 hours.

    Active cases: 11,08,938
    Death toll: 5,02,874
    Daily positivity rate: 7.25%

    Total vaccination: 1,69,63,80,755 pic.twitter.com/i2PatSLAxi

    — ANI (@ANI) February 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशात सध्या 11 लाख 8 हजार 938 कोरोना रुग्णांवरती विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, पॉझिटिव्हीटी रेट 7.25 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 2 हजार 874 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने ( India Corona Total Death ) झाला आहे. तर 169 कोटी 63 लाख 80 हजार 755 कोरोना लसीते डोस देण्यात ( India Total Vaccination ) आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.