ETV Bharat / bharat

India Corona : भारतात गेल्या 24 तासात 30 हजार 757 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

author img

By

Published : Feb 17, 2022, 10:10 AM IST

गेल्या 24 तासात 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 541 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 67 हजार 538 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 3 लाख 32 हजार 918 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या
India Corona

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. गेल्या 24 तासात 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 541 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 67 हजार 538 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 3 लाख 32 हजार 918 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 510413 जणांचा कोरोनामुळे मूत्यू झाला. तर यासोबतच कोरोनावरील लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 1,74,24,36,288 जणांचे लसीकरण झाले आहे.

कधी संपते कोरोना साखळी -

एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर, रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 40 हजार 805 रुग्णांची नोंद; तर 44 बाधितांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.