ETV Bharat / bharat

India Corona : भारतात गेल्या 24 तासात 25 हजार 920 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 492 मृत्यू - कोरोना लेटेस्ट न्यूज

गेल्या 24 तासात 25 हजार 920 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 492 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 66 हजार 254 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 2 लाख 92 हजार 292 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.

कोरोना
India Corona
author img

By

Published : Feb 18, 2022, 10:13 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. परिस्थिती आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसताच, पुन्हा कोरोनाचा एखादा नवा व्हेरिएंट खळबळ माजवतो. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली ( India reports fresh COVID cases ) असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात 25 हजार 920 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 492 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 66 हजार 254 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 2 लाख 92 हजार 292 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.

सध्याचा दररोजचा रुग्ण सकारात्मकता दर 2.07 ऐवढा आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 77 हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 510905 जणांचा कोरोनामुळे मूत्यू झाला. तर यासोबतच कोरोनावरील लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 1,74,64,99,461 जणांचे लसीकरण झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. मात्र जगातील बहुतांश लोक याला जैविक युद्ध मानत आहे. जगभरातील लोकांमध्ये यामुळेच दहशत निर्माण झाली आहे.

चीनच्या शास्त्रज्ञांचा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत इशारा -

डेल्टानंतर ओमायक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटचा ( new Coronavirus variant in China ) जगभरात कहर सुरू आहे. नव्या विषाणुची लाखो लोकांना लागण होत आहे. अशा स्थितीत वुहानमधील वैज्ञानिकांनी नियोकोव ( China scientists warning on NeoCov ) या कोरोना विषाणुबाबत जगाला इशारा दिला आहे. वुहानमधील ( Wuhan scientists on NeoCov ) वैज्ञानिकांनी नियोकोव ( NeoCov Mortality Rate ) हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा व्हेरियंट अधिक घातक आहे. या कोरोनामुळे तीनमधील एकाचा मृत्यू होत ( scientists on NeoCov Mortality Rate ) असल्याचा वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे. रशियामधील वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार निओकोव हा MERS-CoV शी संलग्न आहे. या विषाणुमुळे 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियात महामारी झाली होती.

हेही वाचा - वुहानमधील संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तुरुंगवास; चीन सरकारची केली होती 'पोलखोल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.