ETV Bharat / bharat

Water Metro: पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर मेट्रोचे उद्घाटन! म्हणाले, राज्यांचा विकास तरच देशाचा विकास - Water Metro in keral

पंतप्रधान मोदींनी कोची वॉटर मेट्रो देशाला समर्पित केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यांचा जसजसा विकास होईल तसतसा देशाचा विकास झपाट्याने होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन

author img

By

Published : Apr 25, 2023, 3:43 PM IST

तिरुअनंतपुरम (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोची वॉटर मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचे उद् घाटन केले. त्या दरम्यान, त्यांनी राज्यांचा विकास होताना देशाचा विकास वेगाने होईल. केंद्र सरकार सहकारी संघराज्यावर भर देत असून, राज्यांचा विकास झाल्यास देशाच्या विकासाला मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जगभरातील देशांच्या आर्थिक स्थितीबद्दल अनेकांना माहिती : केरळचा जसजसा विकास होईल तसतसा भारताचाही झपाट्याने विकास होईल, असे मोदी येथील सेंट्रल स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात म्हणाले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी येथील मध्य रेल्वे स्थानकावरून राज्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही सेवा राज्याची राजधानी कासारगोडशी जोडेल. केरळचा पारंपारिक कासवू मुंडू, शाल आणि कुर्ता परिधान केलेल्या मोदींनी स्टेडियममध्ये मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले, की जगभरातील देशांच्या आर्थिक स्थितीबद्दल अनेकांना माहिती आहे.

भारतीयांना केंद्र सरकारच्या जागतिक कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांचा फायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिणेकडील राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी विकास कामांचे उद् घाटन केले आहे. सध्या जागतिक आव्हाने आहेत. मात्र, त्यांना जुमानता भारताकडे जागतिक स्तरावर विकासाचे एक चमकणारे केंद्र म्हणून पाहिले जात आहे. ते म्हणाले की, कोची वॉटर मेट्रोसह देशातील बहुतांश सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भारतात तयार करण्यात आली आहे. ते म्हणाले की, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारच्या जागतिक कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांचा फायदा झाला आहे.

'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ डुइंग बिझनेस' : जगाचा भारतावर विश्वास आहेत. तसेच, भारतावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्याचबरोबर केंद्रात निर्णायक सरकार असणे, पायाभूत सुविधांच्या विकासात अतुलनीय गुंतवणूक करणे, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे, तरुणांना कौशल्य प्राप्त करणे, 'केंद्र सरकारची वचनबद्धता' यांचा समावेश आहे. 'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ डुइंग बिझनेस' असही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा : Wrestlers Protest At Jantar Mantar : कुस्तीपटूंचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच; कुस्तीपटूंच्या मदतीला सरसावले भूपेंद्र सिंह हुड्डा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.