नवी दिल्ली - देशभरात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 80 हजार 456 जण बरे झाले आहेत. दिवसभरात 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 5.02 टक्के इतका आहे.
India Corona Updates : देशात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन रूग्णांची नोंद - India Corona Updates
देशभरात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 80 हजार 456 जण बरे झाले आहेत. दिवसभरात 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे.
India Corona Updates