ETV Bharat / bharat

Dil Se Desi भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली महत्तवपूर्ण संग्रहालये - Important museum

भारत स्वतंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण देशाचा इतिहास आणि श्रीमंतीविषयी जाणून घेणार आहोत. देशात महत्त्वांच्या ठिकाणी ही संग्रहालये निर्माण केली गेली आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Dil Se Desi
महत्तवपूर्ण संग्रहालये
author img

By

Published : Aug 12, 2022, 12:13 PM IST

मुंबई भारताला हजारो वर्षांच्या इतिहासाचा समृध्द वारसा लाभलेला आहे ( Dil Se Desi ). देशातील संग्राहलयांमध्ये हा इतिहास जुने अवशेष आणि कलाकृतींच्या रुपात सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. आज आपण देशातील काही प्रसिद्ध संग्रहालयांबद्दल जाणून घेणार आहोत. देशात महत्त्वांच्या ठिकाणी ही संग्रहालये निर्माण केली गेली आहेत. यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या महत्त्व पूर्ण शहरांचा समावेश आहे.

राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली देशातील सर्वात मोठ्या संग्रहलायंपैकी एक दिल्लीतील नॅशनल म्युझियम ( National Museum Delhi )आहे. नॅशनल म्युझियममध्ये दोन लाख कलाकृती संग्रहित असल्याचा दावा करण्यात येतो. या संग्राहलयाला भेट देणे एक अद्भुत अनुभव आहे.

National Museum
राष्ट्रीय संग्राहालय

नेपियर संग्रहालय तिरुअनंतपुरम नेपियर संग्रहालय हे देखील देशातील सर्वात चर्चेत असलेल्या संग्रहालयातल एक आहे ( Napier Museum ). मुर्त्या, चित्र आणि संगीत वाद्ययंत्रांचा दुर्मिळ संग्रह या ठिकाणी आपल्याला पाहाता मिळतो. नेपियर संग्रहालय भारतातील प्रमुख संग्रहालयांपैकी एक आहे.

Napier Museum
नेपियर संग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई या संग्राहलायात भारतातील समृध्द आणि प्रचिन इतिहासाशी संबंधित जवळपाल 50,000 कलकृती संग्रहित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा जगजाहिर आहे ( Chhatrapati Shivaji Maharaj Museum ). त्यामुळे संपूर्ण जगभरातून इतिहास प्रेमी मायानगरी मुंबईलाही भेट देतात.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
छत्रपती शिवाजी महाराज

नेवल एविएशन गोवा गोवा येथील वास्को द गामा पासून सहा किलोमीटर अंतरावर बोगमालो येथे हे नेवल एविएशन संग्रहालय ( Naval aviation Museum ) आहे. या ठिकाणी भारतीय वायू सेनेचा विकास कसा झाला ते तुम्हाला पाहाता येईल. भारतीय वायू सेनेला याच ठिकाणाहून बळ मिळाले होते.

Naval aviation
नेवल एविएशन

डॉल म्युझियम दिल्ली शंकर्स इंटरनॅशनल हे संग्रहालय लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील आकर्षीत करत आले आहे ( Shankars International Dolls Museum ). येथे देश विदेशांमधून अनेक बाहुल्या डॉल संग्रहित केल्या आहेत.

Dolls Museum
डॉल म्युझियम

राजकीय संग्रहालय चेन्नई राजकीय संग्रहालय चेन्नई हे संग्रहालय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय ( Government Museum Chennai ) आहे. या ठिकाणी भूविज्ञान, प्राणी विज्ञान आणि वनस्पती विज्ञान या विषयांच्या संबंधित वस्तू संग्रहित आहेत.

Government Museum
राजकीय संग्रहालय

सालारजंग हैद्राबाद सालारजंग हे भारतातील सगळ्यात मोठे तीसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय संग्रहालय ( Salar Jung Museum )आहे. याठीकाणी जगभरातील शेकडो प्राचिन वस्तुं संग्रहित करण्यात आल्या आहेत.

Salar Jung
सालारजंग

रेल्वे म्युझियम दिल्ली दिल्लीतील हे रेल्वे संग्रहालय हे देशाती टॉपच्या संग्रहालयांपैकी एक आहे ( Railway Museum ). या ठिकाणी तुम्ही भारतीय रेल्वे सेवेचा समृध्द इतिहास एकाच ठिकाणी पाहू शकता. रेल्वे विषयी कुतूहल असणाऱ्यांसाठी जणू हे ठिकाण स्वर्गच आहे.

Railway Museum
रेल्वे म्युझियम

भारतीय संग्रहालय कोलकाता भारतीय संग्रहालय ( Indian Museum ) हे संग्रहालय हे जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Indian Museum
भारतीय संग्रहालय

अल्बर्ट हॉल जयपूर अल्बर्ट हॉल संग्रहालय राजस्थानमधील सर्वात जुने संग्रहालय ( Albert Hall )आहे. या ठिकाणी जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक कलाकृती मोठ्या प्रमाणात संग्रहित करण्यात आल्या आहेत.

Albert Hall
अल्बर्ट हॉल

हेही वाचा - Dil Se Desi देशभरातील श्रीमंत आणि भाविकांची गर्दी असलेल्या मंदिरांविषयी जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.