ETV Bharat / bharat

Husband Killed His Wife In Ranchi : रांचीमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या - झारखंडमध्ये पत्निची हत्या

झारखंड येथे रांचीमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ( Husband Klled His Wife In Ranchi ) ही घटना कणके पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. खून करणारा दुसरा कोणी नसून महिलेचा पती आहे. दरम्यान, पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

रांचीमध्ये पतीकडून पत्निची हत्या
रांचीमध्ये पतीकडून पत्निची हत्या
author img

By

Published : May 8, 2022, 10:14 AM IST

Updated : May 8, 2022, 11:29 AM IST

रांची (झारखंड) - राजधानीत एका व्यक्तीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मिन्हाज अन्सारी नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. कणके पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकरहुतूची ही घटना आहे. खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. आरोपी पतीच्या अटकेसाठी सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत.

रांचीच्या कानके पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काणके पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकरहुतू येथे राहणाऱ्या मिन्हाज अन्सारी याने पत्नीची निर्घृण हत्या केली. ( Husband killed His Wife by Slitting Her Neck In Ranchi ) मिन्हाजने आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला आहे. दरम्यान, ही घाटन पाहणाऱ्याने मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला त्यानंतर ही पोलिसांना घटना माहिती झाली.

माहिती घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. कानके पोलिस स्टेशनचे प्रभारी ब्रज कुमार यांनी सांगितले की, मिन्हाज अन्सारी पत्नीची हत्या करून फरार झाला आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधात छापा टाकत आहे. मिन्हाजने पत्नीची निर्घृण हत्या का केली, याचा शोध घेतला जात आहे.

रांचीच्या कानके पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काणके पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकरहुतू येथे राहणाऱ्या मिन्हाज अन्सारी याने पत्नीची निर्घृण हत्या केली. मिन्हाजने आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला आहे. मिन्हाजच्या पत्नीचा मृतदेह ज्या कोणी पाहिला त्याने आरडाओरडा केला.

माहिती घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कानके पोलिस स्टेशनचे प्रभारी ब्रज कुमार यांनी सांगितले की, मिन्हाज अन्सारी पत्नीची हत्या करून फरार झाला आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधात छापा टाकत आहे. मिन्हाजने पत्नीची निर्घृण हत्या का केली, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा - Fire In Swarn Bagh : स्कूटी जाळायला गेला अन् बिल्डींग जळाळी; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated : May 8, 2022, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.