ETV Bharat / bharat

Talaq In Apartment Lift : हुंड्यासाठी पत्नीचा छळ; अपार्टमेंटच्या लिफ्टमध्येच दिला तलाक, पतीवर गुन्हा दाखल - Talaq

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करुन तिला अपार्टमेंटच्या लिफ्टमध्येच तलाक दिल्याची घटना ही कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये घडली आहे. ( Talaq In Apartment Lift ) याविरोधात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Husband gave Talaq to his wife in apartment lift
हुंड्यासाठी पत्नीचा छळ
author img

By

Published : Jul 29, 2022, 5:47 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या एका व्यक्तीने बेंगळुरूमध्ये एका अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये तिला तलाक ( Talaq In Apartment Lift ) दिला. नंतर त्याने पत्नीला घराबाहेर पाठवले. एका महिलेने तिचा पती मुहम्मद अक्रम विरुद्ध बेंगळुरूच्या सुद्दुगुंटेपल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये दिला तलाक - 30 लाखांचा हुंडा घेऊन लग्न केलेल्या महंमद अक्रम याने लग्नानंतर काही दिवसांनी अधिक पैशासाठी पत्नीचा छळ सुरू केला होता. तसेच तिला रमजानच्या सणासाठी तिच्या वडिलांच्या घरून 10 लाख रुपये आणण्यास सांगितले. रमजान सण संपल्यानंतर काही दिवसांनी तिला आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे. आणि त्याने तिला अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये तलाक करण्यास सांगितले, कारण तिने मागणी केलेले पैसे दिले नाही त्यामुळे

पतीवर गुन्हा दाखल - महिलेने तिच्या पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार सुद्दुगुंटेपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Beer Truck Overturned : बीअरने भरलेला ट्रक उलटला; लोकांनी मारला डल्ला, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.