मेष : तुम्ही कलाकार असाल, तर तुम्हाला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग - क्रिम
शुभ दिवस - मंगळवार
उपाय - तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पण करावे
इशारा - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वृषभ - अचानक एखाद्या महापुरुषाची भेट होण्याची शक्यत आहे. दुर यात्रा करण्याचे योग येतील.
शुभ रंग - लाल
शुभ दिवस - शुक्रवार
उपाय - पिंपळाच्या झाडाखाली गोड दुध वाहावे.
इशारा - कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका
मिथून - प्रयत्न केल्यास यश मिळेल. प्रगती होईल. प्रेम संबंध मजबूत होईल.
शुभ रंग - हिरवा
शुभ दिवस - सोमवार
उपाय - गाईला हिरवा चारा खाई घालावा
इशारा - डोक्याने काम करावे
कर्क - शत्रूवर विजय मिळवता येईल. अनेक कामे पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल.
शुभ रंग - जांभळा
शुभ दिवस - गुरुवार
उपाय - एक मुठ्ठी तांदुळ मंदिरात अर्पण करावा
इशारा - आर्थिक व्यवहार करताना सावधानीने करा
सिंह - आपल्या प्रिय वस्तूंना सांभाळून ठेवा. घर विकत घेण्याचे योग आहे.
शुभ रंग - भगवा
शुभ दिवस - शनिवार
उपाय - नऊ गुलाबाचे फुले मंदिरात अर्पण करावी
इशारा - आरोग्याकडे लक्ष द्यावे
कन्या - धार्मिकस्थळी जाण्याचे योग येतील. मेहनत केल्यास अनेकांकडून प्रशंसा होईल.
शुभ रंग - पांढरा
शुभ दिवस - मंगळवार
उपाय - एका कागदावर इच्छा लिहून देवाच्या चरणी ठेवा
इशारा - आपली क्षमता लपवू नका
तुला - काही नवीन करायचा प्रयत्न करु नका. कोणावरही अवलंबून राहू नका. अन्यथा नुकसान होईल.
शुभ रंग - गुलाबी
शुभ दिवस - बुधवार
उपाय - पीठाचा दिवा देवघरात लावावा.
इशारा - धोका होण्याची शक्यता आहे, सावधान राहा
वृश्चिक - आठवड्याच्या सुरुवातीला इच्छा पूर्ण होतील. परिवारात सुखी वातावरण राहील.
शुभ रंग - निळा
शुभ दिवस - गुरुवार
उपास - कुंकवाचा टीळा माथ्यावर लावावा.
इशारा - दोन तबल्यावर हात ठेऊ नये
धनु - अचानक धनलाभ होईल. खर्च वाढेल. गैरसमज दूर होतील. जीवनात आनंद येईल.
शुभ रंग - राखाडी
शुभ दिवस - शुक्रवार
उपाय - केळ्याच्या झाडावर चनादाळ अर्पण करावी.
इशारा - स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा.
मकर - प्रियकराला मनातील गोष्ट सांगायसाठी वेळ चांगली आहे. मुलांकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता.
शुभ रंग - मशरुम
शुभ दिवस - सोमवार
उपाय - लवंगीचा हार मंदिरात अर्पण करा
इशारा - शार्टकट घेऊ नका
कुंभ - सुखात वृद्धी होईल. आठवड्याच्या शेवटी करियर संबंधी समस्या येऊ शकतात.
शुभ रंग - पिवळा
शुभ दिवस - शुक्रवार
उपाय - घराच्या मुख्यद्वारावर पीठाचे स्वस्तिक लावावे.
इशारा - घराच्यांचे म्हणणे ऐका.
मीन - जीवनात काहीतरी नाविन्यता येईल. नवीन संधी मिळतील. वेळेचा फायदा घ्या.
शुभ रंग - निंबू रंग
शुभ दिवस - मंगळवार
उपाय - घरात गंगाजल छिंपडा
इशारा - मनावर ताबा ठेवा.