ETV Bharat / bharat

Horoscope साप्ताहिक राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल हा आठवडा - ग्रहांची स्थिती कशी असेल

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets, 21 TO 27 August

HOROSCOPE FOR THE WEEK
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Aug 21, 2022, 12:11 AM IST

मेष हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या उत्साहात वाढ होताना दिसून येईल. आपण सर्व कामे वेळेवर करण्याची संवय लावून घ्याल, व त्यामुळे आपला वेळ वाचेल. हा वाचलेला वेळ आपण कुटुंबीय व मित्रांसह घालविण्यास प्राधान्य द्याल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबात एखाद्या नवीन मोबाईलची किंवा उपकरणाची खरेदी होऊ शकेल. त्यामुळे कुटुंबीयांची सोय होऊन ते खुश होतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आपली प्रेमिका एखाद्या वस्तूचे गुणगान आपल्या समोर गाऊन दाखवेल, परंतु आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. त्यांचा अभ्यास उत्तम होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना खूप मेहनत करावी लागेल. व्यापारी दूरदृष्टी ठेवून भविष्यासाठी थोडी गुंतवणूक करू शकतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखादी संपत्ती मिळण्याची संभावना असून ती मिळाल्याने आपण खुश व्हाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळवू शकाल. नशिबाची साथ मिळाल्याने कमी श्रमात जास्त चांगले फळ आपणास मिळू शकेल. तसेच योग्यवेळी आपणास पैसे सुद्धा मिळतील. थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीत चढ - उतार येतील. प्राप्तीत वाढ तर खर्चात कपात होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. व्यावसायिक आपल्या व्यवसायात यशस्वी होतील. त्यांना चांगला नफा सुद्धा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली प्रेमिका आपल्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवण्याची संभावना आहे. हा प्रस्ताव आल्याने आपण अत्यंत खुश व्हाल व आपल्या संबंधात पुढे जाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लहान - सहान समस्या येतील. संबंधात परस्पर समजूतदारपणा वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी शिक्षकांची मदत मिळू शकेल.

मिथुन हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. खर्च कमी होतील. आपण मानसिक दृष्ट्या तणावमुक्त व्हाल. आपण मनापासून सुखावाल व हेच सुख इतरांना देण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना त्यांच्या प्रणयी जीवनात तणाव असून सुद्धा संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल.

कर्क हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. आपणास एखादा मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास लहान - सहान खर्च झाले तरी आठवड्याच्या अखेरीस आपण त्यातून मुक्त व्हाल. आपले मनोबल उंचावेल. मन प्रसन्न होईल. आपल्या विरोधकांवर मात कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कुशाग्र बुद्धीने स्वतःच्या कामात सुधारणा करू शकतील. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपणास अपेक्षित नफा ह्या आठवड्यात मिळू शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना अनुभवी लोकांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचा अभ्यास अधिक चांगला होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या कामावर आपली पकड मजबूत होईल. व त्यामुळे आपणास चांगला फायदा होईल. कामा बरोबरच आपण कौटुंबिक जवाबदाऱ्या सुद्धा पार पाडाल. घरात काही नवीन काम करवून घ्याल. आठवड्याच्या मध्यास प्राप्तीत खूप मोठी वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. परंतु, आठवड्याच्या अखेरीस काही खर्च वाढल्याने आपल्या खिश्यावर ताण वाढण्याची संभावना आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आपली प्रतिष्ठा उंचावेल. एखाद्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी आपणास मिळू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परंतु आपणास आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. ते आपल्या प्रणयी जीवनात खुश राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात तणाव व समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादी मोठी संपत्ती आपल्या हाती येण्याची संभावना आहे. असे झाल्याने आपण खूपच आनंदित व्हाल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास परदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात परदेश प्रवास संभवतो. प्राप्ती चांगली होईल. प्रकृती सुद्धा चांगली राहील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षमता वाढल्याने व्यापारात सुद्धा जलदगतीने प्रगती होईल. आपण काही नवीन नियम बनवाल, ज्यामुळे आपणास खूप फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराशी अनेक मुद्द्यांवर चर्चा कराल. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यास मदत होऊन जीवनाप्रती आपला दृष्टिकोन बदलेल. प्रेमीजनांना अनेक दिवसांनंतर त्यांच्या संबंधात रोमांस व नावीन्य जाणवेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणारे अडथळे आता हळूहळू दूर होऊ लागतील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. नोकरी करणाऱ्यांची अचानकपणे पदोन्नती संभवते. हि पदोन्नती आपणास व आपल्या सभोवतालच्या व्यक्तींना आश्चर्यचकीत करेल. आपल्या खर्चात थोडी वाढ झाली तरी ती योग्य कारणांसाठी होणार असल्याने आपण काळजी करू नये. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. आपण धार्मिक प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्या संबंधी चर्चा होऊ शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीस एखादे मंगल कार्य किंवा एखाद्या पार्टीचे आयोजन संभवते. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास आपल्या प्रेमिकेशी नीट वागावे लागेल. आपल्या संबंधात अहंकारास थारा देऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने आपण एखाद्या मोठ्या संपत्तीचे मालक होऊ शकाल. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. आपल्या व्यवसायास गती येऊन नफ्यात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या कार्यात अधिकारा व्यतिरिक्त एखादे पद प्राप्त करण्याची शक्यता असल्याचे संकेत ग्रह देत आहेत. शासनाकडून चांगला लाभ मिळू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्यावर रागावला तरी मनापासून आपला आदर व आपल्यावर प्रेम करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आपली इच्छा पूर्ण होईल. आपली प्रेमिका आपणास एखादी भेटवस्तू देण्याची संभावना आहे. आपण तिच्यासह फिरावयास जाऊ शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपणास खूप काही शिकावयास मिळेल. अभ्यासात नवीन माहिती मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात एखादी दुखापत होण्याची संभावना असल्याने वाहन काळजीपूर्वक चालवावे. ह्या व्यतिरिक्त रक्तदाब, मधुमेह यांच्याशी संबंधित त्रास संभवतो. तेव्हा काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा वरदायी आहे. आपणास काम करणे आवडेल. आपण वेळेपूर्वी सर्व कार्ये पूर्ण कराल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपली पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये. अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच असेल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या संबंधांचा पुन्हा स्वीकार करण्यास प्रयत्न करेल. तसेच आपल्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपण नवीन काहीतरी करून आपल्या प्रेमिकेस खुश कराल. त्यामुळे तिच्या चेहेऱ्यावर हास्य उमटेल. हा आठवडा प्रवासास प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त इतर प्रवृत्तीत आपला वेळ घालवू नये.

मकर हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढतील. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. मानसिक तणाव सुद्धा खूप असल्याने ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम करू नये. आठवड्याचे मधले दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम व रोमांसासह वाटचाल करेल. एकमेकांना समजून घेतल्याने आपल्या संबंधातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आपणास आपली प्रेमिका योग्य प्रकारे समजू शकणार नाही. व्यापाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. परंतु, सरकारी कामात एखादी समस्या संभवते. तेव्हा काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. परंतु, काही कारणाने आपले मन विचलित होण्याची संभावना आहे. तेव्हा त्यावर विचार करून समस्येचे निराकरण करावे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्य आहे. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

कुंभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रेमिकेसाठी एखादी अद्भुत भेटवस्तू खरेदी कराल. हि भेटवस्तू बघून आपली प्रेमिका अत्यंत खुश होईल. तिच्या चेहेऱ्यावरील हास्य बघून आपण सुद्धा खुश व्हाल. आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही सुखद क्षण येतील. परंतु, काही कारणाने आपल्या वैवाहिक जोडीदाराचा अहंकार उफाळून येईल, जे आपणास आवडणार नाही. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपली व्यापारवृद्धी होईल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास चांगला लाभ संभवतो. आपण जर एखाद्या शासकीय योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा परिणाम आपणास अनुकूल होऊन मोठा लाभ मिळवून देऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास पदोन्नती व पगारवाढ मिळण्याची संभावना आहे. तेव्हा कामगिरी चोख करावी. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण अभ्यासाचा आनंद घेऊ शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. आपण संपूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर केंद्रित कराल. आपणास आपल्या आईचे प्रेम मिळेल. ती आपणास भेटवस्तू सुद्धा देऊ शकेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपणास आपल्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा. हेच आपल्या उपयोगी येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यावसायिक बुद्धिमत्तेमुळे आपण व्यापारात प्रगती करू शकाल. आपण आव्हानांना सामोरे जाऊ शकाल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत आनंदित राहतील. आपण व आपला वैवाहिक जोडीदार ह्यात उत्तम समन्वय राहील. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन अधिक सुंदर होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपल्या संबंधात रोमांस वाढल्याने आपले संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण एकाहून अधिक विषयांचा अभ्यास करण्याचा आनंद घेऊ शकाल. आठ्वड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. Weekly horoscope, What will be the position of the planets, 21 TO 27 August

हेही वाचा Krishna Janmashtami 2022 साई मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा, चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवून किर्तन सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.