ETV Bharat / bharat

Weekly horoscope साप्ताहिक राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल हा आठवडा - What will be the position of the planets

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets, 11 TO 17 SEPTEMBER

Weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Sep 11, 2022, 12:06 AM IST

मेष हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास काळजीपूर्वक कामे करावी लागतील. आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतेही नवीन काम हाती घेतल्यास आपल्या काळजीत भर पडू शकते. तेव्हा थोडे थांबावे. आठवड्याच्या मध्यास परिस्थिती अनुकूल झाल्याने आपण कामात यशस्वी व्हाल. आपणास लाभ सुद्धा होईल. खर्चात कपात होईल. प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरतील. आपण प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपण आपली कामे पुढे सरकवून खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपण एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास अभ्यासाचे चांगले परिणाम मिळतील. आपली एकाग्रता व बुद्धिमत्ता आपल्या उपयोगी कामी येईल. कमीत कमी वेळात आपण आपला अभ्यास पूर्ण करू शकाल, व त्यामुळे परीक्षेत चांगले परिणाम मिळवू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या जीवनात एखादी नवीन व्यक्ती येऊन आपले संबंध पुढे नेण्यास आपणास मदत करेल. हि व्यक्ती आपल्या प्रेमिकेस आपल्याशी विवाह करण्यासाठी सुद्धा समजावू शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आव्हाने आली तरी एकमेकांना समजून घेऊन ते आपले वैवाहिक जीवन सुखद करू शकतील. व्यापाऱ्यांच्या व्यापारात तेजी येईल. प्राप्तीत वाढ संभवते. आपणास व्यवसायात एखादी नवीन ऑफर येण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.

मिथुन हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. आपणास मित्रांचे सहकार्य मिळेल. आपणास त्यांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कार्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात प्रगती करू शकाल. अविवाहितांच्या जीवनात एखादी नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या जीवनात आनंद पसरेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या कामगिरीची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांना प्रगती करण्यासाठी आपल्या कामात निष्णात असणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच विश्रांती व मनोरंजन करण्याची संधी मिळेल. असे केल्याने त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. आपल्या योजना साकार होतील. प्राप्तीत वाढ होईल. कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामात खोलवर शिरून वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा लाभ होईल. आपण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ घेऊन क्षणभरात अत्यंत अवघड कार्य सुद्धा सहजपणे पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांची अडचण सुद्धा दूर होईल. व्यापार वृद्धी होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपणास संबंधातील एका वेगळ्या जवाबदारीचा अनुभव येईल. प्रेमीजन आपल्या संबंधांप्रती गंभीर होतील. आपल्या प्रेमिकेची नाराजी व तिचे प्रेम अशा दोन्ही गोष्टी आपल्या प्रणयी जीवनावर परिणाम करतील. आपली प्रकृती उत्तम राहील. एखाद्या आजारातून आपली सुटका होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंह हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आपण त्याने आनंदित व्हाल. आपणास सासुरवाडी कडून आपल्या कामात लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण मानसिक दृष्ट्या प्रबळ व्हाल. आपल्या वागणुकीचा परिणाम आपल्या संबंधांवर होण्याची शक्यता असल्याने आपण विचारपूर्वक वागावे. नोकरी करणाऱ्यांची कामात तटस्थता वाढेल. आपण आपल्या कामाच्या जोरावर आपली प्रतिमा उंचावू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. आपणास थोडे सावध राहावे लागेल. अन्यथा खर्चात अचानकपणे वाढ होऊ शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण तणावमुक्त व्हाल. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिके समोर मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने आपले संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. त्यांची एकाग्रता वारंवार भंग पावेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास मोठा लाभ झाल्याने आपण अत्यंत आनंदित व्हाल. आपण आपल्या बुद्धिमत्तेमुळे व कार्यक्षमतेमुळे प्रत्येक ठिकाणी आपली कामगिरी उंचावू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सुद्धा ह्याचा उपयोग करून स्वतःच्या कामात प्रगती करू शकतील. त्यांच्या पगारात वाढ संभवते. तसेच एखाद्या चांगल्या ठिकाणी बदली सुद्धा संभवते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आपल्या कामी येईल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात आव्हाने येऊन सुद्धा ते आपल्या संबंधात पुढे जाऊ शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादी सिद्धी मिळण्याची संभावना आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. खर्चात मात्र थोडी वाढ होईल. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. खर्च वाढल्याने आपला मानसिक ताण वाढेल. आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक आहारामुळे आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपल्या मेहनतीमुळे आपल्या प्राप्तीत वेगाने वाढ होईल. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ - उतार येतील. आपणास सासुरवाडी कडील व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्या वैवाहिक जोडीदाराशी संबंध सुधारावे लागतील. हा आठवडा प्रेमीजनांना आंबट - गोड आठवणींचा अनुभव देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. लहान - सहान आव्हाने येऊन सुद्धा आपली कामगिरी चांगली होईल. व्यापाऱ्यांना आपल्या कामात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. वाचन करण्यात आपले मन रमेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास प्रतिकूल आहे.

वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी एखादी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. विवाहित व्यक्तींना आपल्या मुलां विषयी काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन प्रगती पथावर राहील. आपण जर एखाद्या व्यक्तीस मागणी घातली तर आपणास होकार मिळू शकेल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादा मोठा लाभ झाल्याने आपणास सुद्धा फायदा होऊ शकेल. आपण खूप रोमँटिक व्हाल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्याकडे आकर्षित होईल. परस्पर आकर्षणामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील. हा आठवडा नवीन कार्यासाठी अनुकूल आहे. आपणास शासनाकडून चांगला लाभ मिळू शकेल. आपली पदोन्नती संभवते. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. स्पर्धेत सुद्धा आपण यशस्वी होऊ शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींना आपल्या जवळ मन मोकळे करून दिलासा मिळेल. त्यांच्या आशीर्वादामुळे आपणास कामात यश प्राप्त होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी खूप चांगला आहे. आपल्या मेहनतीचे यथायोग्य परिणाम आपणास मिळू शकेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. आपणास काही नवीन योजना तयार कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याकडे वेळेचे बंधन असल्याने काळजीपूर्वक काम करावे लागेल, म्हणजेच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन काळजीसह वाटचाल करेल. आपण आपल्या वैवाहिक जीवनास अत्यंत प्रेमाने पुढे नेऊ शकाल. प्रेमीजन आपल्या सर्जनात्मकतेमुळे प्रेमिकेस खुश करू शकतील. आठवड्याचे सुरवातीपासून अखेरच्या दोन दिवसांपूर्वीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण भरपूर प्रवास कराल. मित्रांसह फिरावयास जाल किंवा धार्मिक यात्रा कराल. ह्या आठवड्यात आपण अनेक यात्रा करू शकाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम लक्षपूर्वक करावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सावध राहावे. काहीजण नोकरी गमावण्याची शक्यता सुद्धा आहे. अर्थात आपली नोकरी गेली किंवा आपण ती सोडली तरी आपणास लगेचच दुसरी नोकरी मिळू शकेल. व्यापारी आपल्या कामात तटस्थ राहतील. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीस काही चांगले कार्यक्रम होण्याची संभावना आहे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात काहीसे निराश होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस वगळून इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. पैश्यांची आवक वाढल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च थोडे कमी होतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. थोडीशी बेपर्वाई आपले आरोग्य बिघडवू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपली आई काही कारणाने आपल्यावर रागावण्याची शक्यता असून आपल्यात भांडण होण्याची संभावना सुद्धा आहे. तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. प्रयत्न करून आपण आपल्या प्रेमिकेच्या हृदयात स्थान दृढ करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडी कडील लोकांशी आपले संबंध दृढ होतील. ते सुद्धा आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी त्यांचे योगदान देतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली मेहनत यशस्वी होईल. ह्या आठवड्यात व्यापारी समृद्ध होतील. विद्यार्थ्यांना निश्चयपूर्वक अभ्यास करावा लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहेत.

मीन हा आठवडा आपल्यासाठी सर्व दृष्टीने चांगला आहे. आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अचानकपणे धन वृद्धी होण्याची सुद्धा संभावना आहे. आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करून कोणत्याही कलात्मक कार्यातून पैसे कमावू शकाल. आपणास विद्वानांचे सहकार्य मिळू शकेल. आपली प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्यांची नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. आपली कामगिरी उत्तम होईल. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही नवीन लोकांना भेटून त्यांच्या समोर व्यावसायिक प्रस्ताव ठेवू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आपले वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांना प्रेमिके कडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने थोडे नैराश्य येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास काही नवीन विषय शिकण्याची संधी मिळाल्याने प्रगती करण्याची प्रेरणा मिळेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. Weekly horoscope, What will be the position of the planets, 11 TO 17 SEPTEMBER

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.