ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या ज्योतिषाचार्य पी. खुराना यांच्याकडून

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर पाहा साप्ताहिक राशीभविष्य ज्योतीषाचार्य पी. खूराना यांच्याकडून

horoscope for the week 1 to 8 august
जाणून घ्या ज्योतिषाचार्य पी. खुराना यांच्याकडून
author img

By

Published : Aug 1, 2021, 11:31 AM IST

Updated : Aug 1, 2021, 12:23 PM IST

मेष - कर्जमुक्त होण्याचे योग आहे. भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ

शुभ रंग - आकाशी

शुभ दिवस - बुधवार

उपाय - इत्र शिवलिंगवर अर्पण करावे

इशारा - कोणी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा उठवू शकतो, सतर्क राहा

व्हिडीओ

वृषभ - या आठवड्यात भाग्य साथ देईल. न्यायालयीन कामात यश मिळेल.

शुभ रंग - तांबा

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - लहान मुलींना बताशे वाटप करावे

इशारा - बदनामी होण्याची शक्यता आहे. कोणाशी बेईमानी करू नका

मिथून - नवे वाहन घेण्यासाठी योग्य वेळ नाही. जीवनात प्रेम/ रोमान्स करु शकाल

शुभ रंग - ऑरेंज

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - चना दाळ आणि हळद पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे

इशारा - ध्येयपूर्वक कामे करा

कर्क - गुणी व्यक्तींशी संपर्क वाढतील. तुमच्या मेहनतीने कर्मचारी खुश होतील.

शुभ रंग - निळा

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - माथ्यावर चंदनाचा टीळा लावावा.

इशारा - जवळची व्यक्ती निराश करेल.

सिंह - शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. मान सन्मान वाढेल

शुभ रंग - पांढरा

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - देवस्थानी एक मुठ्ठी गहू अर्पण करावे

इशारा - आपल्या दिनचर्यात बदलाव करू नये.

कन्या - आठवड्याची सुरुवात धावपळीत होईल. संततीकडून शुभसमाचार मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग - तपकिरी

शुभ दिवस - सोमवार

उपाय- पिंपळाच्या झाडावर पंचामृत अर्पण करावे

इशारा- वेळेचा सद्उपयोग करा

तुला - नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. सोशल मीडियातल्या मित्रांवर विश्वास ठेऊ नका

शुभ रंग - पिवळा

शुभ दिवस - गुरुवार

उपाय - एक चिमुट केसर जवळ ठेवा

इशारा - भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका

वृश्चिक - उत्पन्न वाढेल. आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. करियर संबंधी समस्या दूर होईल.

शुभ रंग - लाल

शुभ दिवस - शनिवार

उपाय - तुळशीवर दुध अर्पण करावे

इशारा - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

धनु - अचानक धनलाभ होण्याचे योग आहे. विदेशातून शुभ समाचार मिळेल.

शुभ रंग - जांभळा

शुभ दिवस - बुधवार

उपाय - देवस्थानी तुप अर्पण करावे

इशारा - संधी सोडू नका

मकर - आठवड्याची सुरुवात संघर्षाने होईल. घर खरेदी करण्याचे योग

शुभ रंग - गुलाबी

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - गायीला गोळ चपाती खाऊ घालावी

इशारा- योजनेनुसार कामे पार पाडा

कुंभ - बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. विवाह प्रस्ताव आल्यास कुंडली जोडून घ्यावी.

शुभ रंग - हिरवा

शुभ दिवस - मंगळवार

उपाय- हनुमानजीच्या पायाजवळ गोड पान अर्पण करावे

इशारा - उद्देशाकडे दुर्लक्ष करू नका

मीन - स्पर्धेत यश मिळेल. उत्पन्न वाढेल.

शुभ रंग - फिरोजी

शुभ दिवस - सोमवार

उपाय- देवस्थानी अगरबत्ती लावावी

इशारा - कोणतीही कामे अर्धवट सोडू नका

आठवड्यासाठी महत्त्वाची टीप -

विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवण्यासाठी अभ्यासाचा टेबल उत्तर - पूर्व दिशेला ठेवावा. रोज एक तुळशीचे पान आणि साखर सेवन करावी. रोज माथ्यावर चंदनाचा टीळा लावावा. यामुळे सुर्य, बुध आणि गुरुची कृपा होईल. अभ्यासात लक्ष लागेल.

Last Updated : Aug 1, 2021, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.