ETV Bharat / bharat

Today Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना आज अचानक धनलाभ होईल, वाचा, आजचे राशीभविष्य - 15 September 2022

कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर वाचा 15 September 2022, आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 15 September, Today Rashi Bhavishya, 15 September 2022

Today Rashi Bhavishya
आजचे राशीभविष्य
author img

By

Published : Sep 15, 2022, 12:06 AM IST

Updated : Sep 15, 2022, 9:23 AM IST

मेष : मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.

वृषभ : मेष राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.

मिथुन : मेष राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपार नंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.

कर्क : मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचे नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्या दिशेने काही पाऊल उचलाल.

सिंह : मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार - विनिमय करू शकाल.

कन्या : मेष राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळे हैराण व्हाल, व त्यामुळे आपला संताप वाढेल. मात्र , त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या संतापामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.

तूळ :मेष राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. मात्र, दुपार नंतर एखादा अनर्थ टाळण्यासाठी आपणास आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. नवीन कार्य सुरु करताना अडचणी येतील.

वृश्चिक : मेष राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. दुपार नंतर मित्र व कुटुंबियांसह प्रवासाचे आयोजन करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वैचारिक पातळीवर अती उत्साहास आवर घालावा लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

धनु : मेष राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत आपणास अनुकूल असा बदल घडून येईल. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभ संभवतात. व्यावसायिक नियोजन योग्य प्रकारे कराल. उर्वरित वेळ आनंदात जाईल.

मकर : मेष राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी मतभेद वाढणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यपूर्तीसाठी आज कठोर परिश्रम करावे लागतील.

कुंभ : मेष राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तावेज करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मीन :मेष राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. विचार सारखे बदलत राहतील, त्यामुळे मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. आपले विचार मात्र प्रगल्भ होतील.15 September 2022, आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 15 September, Today Rashi Bhavishya, 15 September 2022

Last Updated : Sep 15, 2022, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.