ETV Bharat / bharat

1 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज व्यवसायात फायदा होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

rashi
rashi
author img

By

Published : Dec 1, 2021, 12:04 AM IST

मेष - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक पत - प्रतिष्ठा वाढेल. मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. वस्त्रालंकार लाभतील.

वृषभ- आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

मिथुन - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचा सहवास घडल्याने आपणास आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल.

कर्क - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. दुपारनंतर मात्र थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. मातेच्या अनारोग्यामुळे चिंतीत व्हाल. खर्चात वाढ संभवते.

सिंह - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यां बरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. भावंडां कडून लाभ होईल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

कन्या - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश व लाभ प्राप्ती होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

तूळ - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी व निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. दुपार नंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ संभवतात.

वृश्चिक - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. मित्रांशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

धनू - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपली कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप पदोन्नती होईल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास संभवतात. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. संतती विषयक एखादी चांगली बातमी मिळेल.

मकर - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनलाभ व सामाजिक मान- सन्मान होतील. पित्याकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

कुंभ - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल. दुपार नंतर प्रसन्नता वाढेल. आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल. एखाद्या धार्मिक कार्याचे किंवा प्रवासाचे नियोजन करू शकाल. भावंडांकडून लाभ संभवतात. आर्थिक लाभ होतील.

मीन - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. दुपारनंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून शक्यतो दूर राहावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.