ETV Bharat / bharat

Today Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना आज अचानक धनलाभ होईल, वाचा, आजचे राशीभविष्य - 08 September 2022

कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर वाचा 08 September 2022, आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 08 September, Today Rashi Bhavishya, 08 September 2022

Today Rashi Bhavishya
आजचे राशीभविष्य
author img

By

Published : Sep 8, 2022, 12:15 AM IST

मेष आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.

वृषभ आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप थकवा व उबग आणेल.

मिथुन आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.

कर्क आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मान - सन्मान वाढेल.

सिंह आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील व लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

कन्या आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.

तूळ आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.

वृश्चिक आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.

धनु आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील.

मकर आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल.

कुंभ आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैसा खर्च होईल.

मीन आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल. 08 September 2022 आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 08 September, Today Rashi Bhavishya, 08 September 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.