ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायी दिवस, स्त्री वर्गाची मिळेल मदत, वाचा राशी भविष्य - तुमची कुंडली

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 29 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 28, 2023, 5:17 PM IST

Updated : Mar 29, 2023, 6:34 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 29 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आज तुमच्या विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होऊन कोणत्याही निर्णयाप्रत तुम्ही येऊ शकणार नाही. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळून ते तुम्हाला सुरूही करता येईल.
  • वृषभ : आज तुम्ही द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात अडचणीत येऊ शकता, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. तुम्ही आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नसून आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल.
  • मिथुन : तुमच्या आजच्या दिवसाचा प्रारंभ मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होणार आहे. मित्र, कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंद भोजनाचा आनंद लुटाल. आर्थिक लाभाची संधी असून मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा देऊ नका अन्यथा घात होईल.
  • कर्क : आजचा दिवस तुम्हाला जास्त खर्च होण्याचा असून कौटुंबिक वातावरण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊन मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे असून इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल.
  • सिंह : तुम्हाला आज कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेता न आल्याने पुढे चालून आलेल्या संधीचा फायदा तुम्हाला उठवता येणार नाही. तुमचे मन विचारामद्ये अडकून पडेल, मात्र स्त्रीवर्गाकडून लाभ होईल.
  • कन्या : आज तुम्ही सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करणार आहात. व्यापाऱ्यासह नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी असून वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याने प्रमोशन होऊ शकते.
  • तूळ : आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला संतती विषयक काळजी वाटणार असून दूरवरच्या प्रवासाचे नियोजन आज कराल.
  • वृश्चिक : तुम्हाला सध्या शांत राहून वेळ घालवावा लागणार असून रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामापासून दूर राहून नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासणार आहे, त्यासह काम वेळेवर पूर्ण होणार नाही.
  • धनू : तुमचा आजचा दिवस बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी अनुकूल असणार आहे. तुम्हाचा सामाजिक सन्मान होऊन मित्रांचा सहवास तुम्हाला लाभणार आहे. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहून भिन्नलिंगी वक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाऊ शकेल.
  • मकर : तुम्हाला आज व्यापारातील प्रगतीसाठी दिवस लाभदायी असल्याने व्यवसायात ठरवल्याप्रमाणे तुम्ही काम करु शकाल. आर्थिक देवाणघेवाणीत सुद्धा तुम्हाला यश मिळेल. मात्र तुम्हाला व्यापारी कामात विघ्न येऊ शकते.
  • कुंभ : तुम्ही आपले विचार आणि बोलण्यात बदल कराल, त्यामुळे काळीज घ्या. बौद्धिक चर्चेत तुम्ही सहभागी होऊ शकाल, त्यासह लेखनातून तुम्हाला आनंद मिळेल.
  • मीन : आज तुमच्यात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल त्यामुळे शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर, मन अस्वस्थ राहिल्याने अप्रिय घटनांतून तुमचे मन दुःखी होईल. नोकरीत तुम्हाला काळजीचे वातावरण राहून पैसा आणि कीर्तीची हानी होण्याचा धोका आहे.

Last Updated : Mar 29, 2023, 6:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.