ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींची प्रकृती उत्तम राहून आर्थिक फायदा होईल, वाचा राशी भविष्य - दैनिक कुंडलीत राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 15 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 14, 2023, 7:28 PM IST

Updated : Apr 15, 2023, 6:29 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 15 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आजचा दिवस तुम्हाला थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास, प्रवासासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस आजचा दिवस तुम्हाला लाभदायक असून घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यामध्ये आज फायदा होऊन पत्नीच्या आरोग्याविषयी मात्र तुम्हाला आज काळजी राहणार आहे.

वृषभ : आजचा दिवस तुम्हाला मिश्र फलदायी असून व्यवसायात नवीन विचार प्रणाली तुम्ही आज अमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागून आज मात्र तुमचे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागल्याने तुम्ही आज व्यथित होण्याची शक्यता असून व्यापारात पैशाच्या देवाणघेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरणार आहे.

मिथुन : आज तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊन तुमचा अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढून तुम्हाला आज व्यापारासाठी प्रवास करावा लागणार आहे. दुपारनंतर वैचारिक घोळ निर्माण झाल्याने तुमचे मन आज बेचैन होण्याची शक्यता असून संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल.

कर्क : आज तुम्हाला स्वादिष्ट भोजनाच्या आस्वादासह सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ होऊन भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने तुम्ही आनंदित होणार आहात. तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊन मन मात्र आज भरकटत राहिल्याने अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढून नोकरीत वातावरण आपणास अनुकूल राहणार आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागून नवीन कामे सुरू करताना आज तुम्हाला अडचणी येणार आहेत.

सिंह : आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल असून व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे तुम्ही आज करू शकणार आहात. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होऊन परदेशस्थ व्यावसायीकांमुळे तुम्हाला आज लाभ होऊ शकतो. विचारात एकसुत्रीपणाचा आज जाणवल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार असून अचानकपणे पैसा खर्च होईल.

कन्या : आजचा दिवस तुम्हाला सौख्यदायी असून तुम्ही आज अलंकार खरेदी करून आज तुम्हाला कलेत आवड निर्माण होईल. तुम्हाला व्यापारासाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याने तुम्ही आनंदी होणार आहात. .

तूळ : आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी असून उत्साहाचा तुमच्यात अभाव राहून कौटुंबिक वातावरणही तणावयुक्त राहील. नोकरीत मानहानी होण्याची शक्यता असून दुपारनंतर तुमच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होऊन आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल.

वृश्चिक : आज संपत्ती विषयक कामांसह घरगुती प्रश्नांचे निराकरण आज होऊ शकणार असून नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभल्याने प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही आज मात करू शकाल. परंतु दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन नोकरीत यशप्राप्ती होणे अवघड होऊन कुटुंबातही एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होऊन निद्रानाश होण्याची शक्यता असून आज धनहानी संभवते.

धनू : आज तुमचे आप्तांशी मतभेद होऊ शकतात, मात्र तुमची प्रकृती उत्तम राहून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागून मनाच्या झालेल्या द्विधा स्थितीत बदल होईल.

मकर : आज तुमचा कल धार्मिकतेकडे होऊन व्यापारात वातावरण तुम्हाला अनुकूल होऊन तुमची सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढून चांगली कामे होतील, मात्र, दुपारनंतर नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. त्यामुळे निराशा वाढल्याने काळजी वाटेल, मात्र तरीही शेअर्स, सट्टयात तुम्ही आज गुंतवणूक करू शकाल.

कुंभ : आज तुम्ही धार्मिक, सामाजिक कार्यासाठी खूप खर्च करूनही तुमचे मित्रांशी वाद होतील. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडून तुमच्या कार्यालयात तुमचाच प्रभाव पडून वरिष्ठांची मर्जी संपादन तुम्ही संपादन करू शकाल, त्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे.

मीन : आजचा दिवस तुम्हाला व्यापारासाठी चांगला असून विवाहेच्छुक तरुण आणि तरुणींचे विवाह जुळल्याने त्यांना मोठा आनंद होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळून दुपारनंतर मात्र प्रत्येक काम तुम्हाला जवाबदारीने करावे लागेल. व्यापारावर सरकारी हस्तक्षेप वाढून कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता आहे.

Last Updated : Apr 15, 2023, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.