ETV Bharat / bharat

दिल्लीत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा - जोरदार पाऊस देवली

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील नागरिक उकाड्यापासून त्रासून गेले होते. मात्र आज आलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आज दहाच्या सुमारास साऊथ दिल्लीत जोरदार पाऊस झाला, तसेच एनसीआरच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे.

heavy rain in delhi
जोरदार पाऊस दिल्ली
author img

By

Published : Aug 31, 2021, 5:45 PM IST

Updated : Aug 31, 2021, 6:41 PM IST

दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील नागरिक उकाड्यापासून त्रासून गेले होते. मात्र आज आलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आज दहाच्या सुमारास साऊथ दिल्लीत जोरदार पाऊस झाला, तसेच एनसीआरच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - तेलंगाणामधील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

हवामान खात्याच्या मते, काही भागांत गारा पडू शकतात. दिल्लीत काल रात्रीपासूनच हवामान ठीक नव्हते. दिल्लीत लगातार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्याही निर्माण झाली आहे. देवली आणि खानपूर भागांत पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पावसामुळे तापमानात देखील घट झाल्याचे दिसून आले.

पाणी साचण्याची समस्या

अलिकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी साचण्याच्या समस्येबाबत एक बैठक आयोजित केली होती. दिल्लीतील नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येचा त्रास होणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. आता आलेल्या पावसानंतर मुख्यमंत्र्यांचे दावे किती खरे आहेत, हे दिसून येणार.

हेही वाचा - राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार

Last Updated : Aug 31, 2021, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.