ETV Bharat / bharat

Weather Update: पुढील ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार - Weather Update

उष्णतेची लाट कायम (Heatwave is prevailing ) असून ती पुढील ३ ते ४ दिवस कायम राहणार (it will continue for the next 3-4 days) आहे. आजमितीस पश्चिम राजस्थान आणि विदर्भात सुमारे 7-8 ठिकाणी 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमान आहे. पश्चिम मध्य प्रदेशात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट असू शकते अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorological Department) वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी दिली आहे.

आरके जेनामानी
RK Jenamani
author img

By

Published : May 11, 2022, 7:57 PM IST

नवी दिल्ली: उष्णतेची लाट कायम (Heatwave is prevailing ) असून ती पुढील ३ ते ४ दिवस कायम राहणार (it will continue for the next 3-4 days) आहे. 13 ते 14 मे दरम्यान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते. आणखी एक सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स 16 मे च्या आसपास येत आहे आणि त्यानंतर दिल्लीत पावसाची शक्यता आहे. 'आसानी' चक्रीवादळ आता पूर्वेकडे सरकले आहे, ते आता मच्छलीपट्टणमच्या पूर्वेकडे आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पाउस पडण्याची शक्यता जेनामानी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Chital Jumped Over Bike Rider : रस्ता ओलांडणाऱ्या चितळांनी घेतली झेप; अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात वाचला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.