ETV Bharat / bharat

Covid Vaccination Booster Dose : १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर डोस'.. आरोग्य मंत्रालयाची घोषणा - बूस्टर डोस लसीकरण १० एप्रिलपासून

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस ( Covid Vaccination Booster Dose ) खासगी लसीकरण केंद्रावर ( Private Vaccination Centers ) देण्यास केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली ( Health Ministry Permits Booster Dose ) आहे. १० एप्रिलपासून हे लसीकरण सुरु होणार ( Booster Dose Vaccination From 10 April ) आहे.

१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर डोस'.. आरोग्य मंत्रालयाची घोषणा

author img

By

Published : Apr 8, 2022, 3:34 PM IST

नवी दिल्ली : ज्या नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे आणि ज्यांचे यापूर्वीच दोन डोस झाले आहेत त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा 'बूस्टर डोस' ( Covid Vaccination Booster Dose ) देण्यास केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली ( Health Ministry Permits Booster Dose ) आहे. १० एप्रिलपासून हे लसीकरण सुरु होणार ( Booster Dose Vaccination From 10 April ) आहे. खासगी लसीकरण केंद्रावर हा डोस मिळणार ( Private Vaccination Centers )आहे.

लसीकरणाला गती देणार : पात्र लोकसंख्येसाठी पहिला आणि दुसरा डोस तसेच आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 60 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणाचा डोस देण्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेल्या मोफत लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती दिली जाईल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • The ongoing free vaccination programme through government vaccination centres for first and second dose to the eligible population as well as precaution dose to healthcare workers, frontline workers and 60+ population would continue and would be accelerated: Health Ministry

    — ANI (@ANI) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Those who are 18 years of age & have completed 9 months after the administration of second dose, would be eligible for precaution dose at private vaccination centres: Ministry of Health

  • Precaution doses to be now available to 18+ population group from 10th April at private vaccination centres: Ministry of Health

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.