ETV Bharat / bharat

Wedding Vows In front Wax Statue : मृत वडिलांच्या मेणाच्या पुतळ्यासमोर वराने घेतली लग्नाची शपथ - Wedding Vows In front Wax Statue

डॉ. यतेश आणि डॉ. प्रेमचंद्र यांचा नंजनगुड येथे विवाह झाला. त्यामध्ये नवरदेवाने आपल्या वडिलांचा मेनाचा पुतळा बनवून त्यांच्या आशिर्वादाने लग्न केले. डॉ. यतीश यांचे कुटुंब चिक्कमगालुरू जिल्ह्यातील कडुरू तालुक्याचे आहे. यतीशचे वडील रमेश यांचे गेल्या वर्षी कोविडमुळे निधन झाले.

मृत वडिलांच्या मेणाच्या पुतळ्यासमोर वराने घेतली लग्नाची शपथ
मृत वडिलांच्या मेणाच्या पुतळ्यासमोर वराने लग्नाची शपथ घेतली
author img

By

Published : May 8, 2022, 12:17 PM IST

म्हैसूर (कर्नाटक) - वडील गमावल्यानंतर त्यांच्या आठवणी कायम आहेत. कर्नाटकमध्ये म्हैसूर येथे वधूने आपल्या वडिलांच्या मेनाचा पुतळा बनवलेला आहे. त्या पुतळ्यापुढे शपथ घेत आपला विवाह केला. यावेळी त्याने पुतळ्यासमोर बसून सर्व पुजा-अच्चा केली. डॉ. यतीश हे म्हैसूरच्या JSS आयुर्वेदिक कॉलेजमध्ये एमडीचे शिक्षण घेत आहे. हे कुटुंब चिक्कमगालुरू जिल्ह्यातील कडुरू तालुक्याचे आहे. यतीशचे वडील रमेश यांचे गेल्या वर्षी कोविडमुळे निधन झाले.

डॉक्टर यतीशचे लग्न डॉक्टर अपूर्वाशी झाले. आपल्या वडिलांनी लग्नाला हजेरी लावावी अशी यतीशची इच्छा होती. म्हणून, समारंभात त्याच्या अनुपस्थितीची भरपाई करण्यासाठी तो मेणाचा पुतळा घेऊन येतो. विशेष म्हणजे यतीशच्या आईने लग्नमंडपात आपल्या पतीच्या पुतळ्याजवळ बसून लक्ष वेधून घेतले.

माझ्या वडिलांचा गेल्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झाला. मी माझ्या वडिलांना विसरू शकत नाही आणि त्यांच्याशिवाय लग्न करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केली आणि नंतर पुतळा बनवण्याचे आदेश दिले. या पुतळ्यामुळे मला वाटते की माझे वडील आमच्यासोबत आहेत अशी भावना यतीशने व्यक्त केली.

हेही वाचा - Delimitation Commission : परिसीमन समितीचा अहवाल राजकीयदृष्ट्या प्रेरित -रजनी पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.