ETV Bharat / bharat

Google Doodle Today 23 Aug 2022 गुगल डूडल आज भारतीय हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांची 104वी जयंती साजरी करत आहे - वेदर वुमन ऑफ इंडिया

आज Google Doodle Today 23 Aug 2022 सर्च इंजिन गुगलने google doodle भारतातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी Physicist and meteorologist Anna Mani यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त 104th birth anniversary खास डूडल बनवून त्यांचा सन्मान केला आहे. अण्णा मणी यांचे हवामान अंदाजाच्या क्षेत्रात खूप मोठे योगदान great contribution weather forecasting राहीले आहे.

Google Doodle Today 23 Aug 2022
104th birth anniversary of Indian meteorologist Anna Mani
author img

By

Published : Aug 23, 2022, 2:01 PM IST

नवी दिल्ली भारतातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी Physicist and meteorologist Anna Mani यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त 104th birth anniversary सर्च इंजिन गुगलने Google ने एक खास डूडल Google Doodle Today 23 Aug 2022 बनवले आहे. या डूडलच्या माध्यमातून गुगलने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गुगलने google doodle आपल्या होम पेजवर अण्णा मणी यांच्या छायाचित्राद्वारे त्यांचा गौरव केला आहे. वेदर वुमन ऑफ इंडिया Weather Woman of India म्हणून ओळखल्या जाणार्‍या अण्णा मणी anna mani यांचे हवामान अंदाजाच्या क्षेत्रातील योगदान great contribution weather forecasting खूप मोठे आहे.

कोण आहेत अण्णा मणी अण्णा मणी यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी केरळ राज्यातील पीरुमेडू येथे झाला. भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांना भारतीय हवामानशास्त्रीय महिला म्हणून ओळखले जाते. खरे सांगायचे तर अण्णा मणी यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे. अण्णा मणीच्या हवामानशास्त्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी, गुगलने Google ने आज, 23 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या 104 व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष डूडल समर्पित केले आहे.

अण्णा मणी यांनी 1939 मध्ये चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. यानंतर त्या १९४५ मध्ये लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून त्यांनी हवामान यंत्राचे प्राविण्य संपादन केले. अण्णा मणी 1948 मध्ये भारतात परतले तेव्हा, त्यांनी हवामान खात्यात नोकरी सुरू केली. त्यांनी हवामानविषयक उपकरणांशी संबंधित अनेक शोधनिबंधही लिहिले आहेत.

१९६९ साली अण्णा मणी यांची भारतीय हवामान खात्यात उपमहासंचालक म्हणून नियुक्ती झाली. अण्णा मणी यांनी बंगळुरूमध्ये एक कार्यशाळा देखील स्थापन केली. ज्यामध्ये वाऱ्याचा वेग आणि सौर ऊर्जा मोजली गेली, त्याशिवाय त्यांनी ओझोन थरावर संशोधन केले. 1976 मध्ये त्या भारतीय हवामान खात्याच्या उपसंचालक पदावरून निवृत्त झाल्या. अण्णा मणी यांचे 16 ऑगस्ट 2001 रोजी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले.

हेही वाचा 4 Blind Men एक हत्ती आणि चार आंधळे या प्रसिद्ध बोधकथेवर आधारित मराठी चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.