सजप्पा - प्रथिनयोक्त ( protein ) सजप्पा हा पदार्थ मुख्यता गोड असतो. यात खिसलेला नारळ, रवा खसखस अशा भरपूर मात्रा असलेल्या प्रथिनांचा समावेश आहे. यात सुरूवातीला मैदा, त्यात तूप, चवीनुसार मीठ, पाणी घालून कणीक तयार करून घेतात. त्यानंतर खिसलेला नारळ, रवा, खसखस, साखर घालून मिश्रण तयार करता. ते अर्धा तास ठेवतात. त्यानंतर कणकेचे गोळे लाटून त्यात मिश्रण ( mixture ) भरतात आणि पुन्हा लाटतात. आणि तयार पुऱ्या तेलात तळतात. अशा प्रकारे सजप्पा ( Sajappa Food Recipe ) तयार केला जातो. थंडीच्या दिवसांत चांगला आहार ( Good food for winter days ) म्हणून गृहीणी सजप्पा आवडीने बनवतात
Sajappa Food Recipe Video: थंडीच्या दिवसांत चांगला आहार; रेसिपी पाहूण सजप्पा एकदा कराच - थंडीच्या दिवसांत चांगला आहार
प्रथिनयोक्त ( protein ) सजप्पा हा पदार्थ मुख्यता गोड असतो. यात खिसलेला नारळ, रवा खसखस अशा भरपूर मात्रा असलेल्या प्रथिनांचा समावेश आहे. यात सुरूवातीला मैदा, त्यात तूप, चवीनुसार मीठ, पाणी घालून कणीक तयार करून घेतात. त्यानंतर खिसलेला नारळ, रवा, खसखस, साखर घालून मिश्रण तयार करता. ते अर्धा तास ठेवतात. त्यानंतर कणकेचे गोळे लाटून त्यात मिश्रण ( mixture ) भरतात आणि पुन्हा लाटतात. आणि तयार पुऱ्या तेलात तळतात. अशा प्रकारे सजप्पा ( Sajappa Food Recipe ) तयार केला जातो. थंडीच्या दिवसांत चांगला आहार ( Good food for winter days ) म्हणून गृहीणी सजप्पा आवडीने बनवतात