ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : जाणून घ्या सोन्याचे आजचे दर, पहा सोने आज महाग की स्वस्त - प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

Gold Silver Rates Today
सोने आज महाग की स्वस्त
author img

By

Published : Nov 29, 2022, 6:46 AM IST

मुंबई : आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार. मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर (Gold Silver Rate) वाढले होते. त्या दरात आज किंचीत फरकाने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,856, 8 ग्रॅम ₹38,848 ,10 ग्रॅम ₹48,560, 100 ग्रॅम ₹4,85,600 आहेत, तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹4,856 , 8 ग्रॅम ₹38,848 , 10 ग्रॅम ₹48,560 , 100 ग्रॅम ₹4,85,600

आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,298 , 8 ग्रॅम ₹42,384 , 10 ग्रॅम ₹52,980 ,100 ग्रॅम ₹5,29,800 तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹5,298 , 8 ग्रॅम ₹42,384, 10 ग्रॅम ₹52,980 , 100 ग्रॅम ₹5,29,800

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊयात आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹49,470 ,मुंबईत ₹52,980 , दिल्लीत₹53,140 , कोलकाता ₹52,980, हैदराबाद ₹52,980

चांदी ग्रॅम चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹61.40 , 8 ग्रॅम ₹491.20 , 10 ग्रॅम ₹614 , 100 ग्रॅम ₹6,140 , 1 किलो ₹61,400 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹681 ,मुंबईत ₹614, दिल्लीत ₹614 , कोलकाता ₹614 , बंगळुरू ₹681, हैद्राबाद ₹681

Gold Silver Rates Today
पहा सोने आज महाग की स्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.