ETV Bharat / bharat

Sonali Phogat Case : गोवा पोलीस तपासासाठी सोनालीच्या गुरुग्राममधील फ्लॅटवर दाखल - गोवा पोलीस तपासासाठी गुरुग्राममधील फ्लॅटवर दाखल

भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहे. यासाठी पोलिसांचा एक पथक Goa Police entered Sonali Phogat Gurugram flat सोनालीच्या गुरुग्रामधील फ्लॅटवर दाखल झाला आहे.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Case
author img

By

Published : Sep 4, 2022, 3:18 PM IST

Updated : Sep 4, 2022, 4:19 PM IST

गुरुग्राम भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहे. यासाठी पोलिसांचा एक पथक Goa Police entered Sonali Phogat Gurugram flat सोनालीच्या गुरुग्रामधील फ्लॅटवर दाखल झाला आहे.

भाजप खासदार आणि अभिनेत्री सोनिया फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांची गोव्यात रासायनिक ड्रग्ज Sonali Phogat Murder Given Synthetic Drugs देऊन हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. गोवा पोलिसांनी Goa Police घटनास्थळ असलेला करलिस्ट बार Curlies Restaurant and Bar, Anjuna मागच्या चार दिवसापूर्वी ताब्यात घेऊन त्याला टाळ ठोकले होते. तेथून पोलिसांनी रासायनिक विष कॅरी Police Seize Synthetic Drugs Bottle करण्यासाठी वापरलेली बॉटल ताब्यात घेतली आहे. त्यामुळे गोवा पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.

पोलिसांच्या हाती लागले सबळ पुरावे - गोव्यात घडलेल्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case हत्याकांडाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे Goa Police Investigation In Haryana एक पथक मागच्या दोन दिवसांपूर्वी हरियाणा येथे दाखल झाले होते. त्यांनी तेथे जाऊन मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यूविषयी योग्य ते पुरावे जमा केले आहेत. फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी Goa Police Arrested 5 Accused In Sonali Phogat Murder Case आधीच पाच आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास हरियाणात योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना Shobhit Saxena, Superintendent of Police Goa यांनी दिली आहे.

गोवा पोलीस करत आहेत हरियाणात तपास गोवा पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या ठिकाणाहून पोलिसांच्या हाती काही सबळ पुरावे लागल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

हेही वाचा Dancer Sapna Chaudhary अभिनेत्री सपना चौधरी जालन्यात करणार डान्स, संतापलेल्या हिंदू महासभेने 'हा' घेतला निर्णय

Last Updated : Sep 4, 2022, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.