राजोलू (आंध्र प्रदेश): "तुझे दुसर्यासोबत विवाहबाह्य संबंध (Extramarital affairs dangerous) आहेत... मी तुला नकोशी असावी" असे म्हणत गर्लफ्रेंडने पीडित व्यक्तीशी वाद घातला. यानंतर रागाच्या भरात तिने ब्लेडने त्याचा प्रायव्हेट पार्ट (Cuts Boyfriend Private Part) कापला. गंभीर दुखापतीमुळे (Girlfriend Cuts Boyfriend Private Part) पीडित व्यक्तीला राजोलू शासकीय रुग्णालयात व तेथून अमलापुरम येथील खासगी रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी हलविण्यात आले.(Latest news from AP) या घटनेबाबत मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. पीडित व्यक्तीला पत्नी आणि दोन मुले आहेत.
AP Crime : गर्लफ्रेंडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला; विवाहबाह्य संबंध ठरले घातक - Latest news from AP
प्रेयसीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापल्याची (Girlfriend Cuts Boyfriend Private Part) घटना आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या कोनसीमा जिल्ह्यात उशिरा उघडकीस (Cuts Boyfriend Private Part) आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकीपुरम मंडलमधील गुडापल्ली येथील एका व्यक्तीचे राजोलू मंडळातील तातीपाका येथील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध (Extramarital affairs dangerous) होते. (AP Crime) या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या १७ तारखेला तिने घरात कोणी नसल्याचे सांगून घरी बोलावले. (Latest news from AP)
![AP Crime : गर्लफ्रेंडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला; विवाहबाह्य संबंध ठरले घातक Cuts Boyfriend Private Part](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17257173-thumbnail-3x2-murder.jpg?imwidth=3840)