ETV Bharat / bharat

Ghulam Nabi Azad resigned आझाद यांनी जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर लगेच दिला राजीनामा - गुलाम नबी आझाद राजीनामा

काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad resigned यांची जम्मू आणि काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड केली होती. मात्र, आझाद यांनी हे पद लगेचच सोडले असून head of Jammu Kashmir Campaign Committee याबाबत पक्ष नेतृत्वाला आपला निर्णय कळवल्याचे त्यांच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Ghulam Nabi Azad resigned
गुलाम नबी आझाद राजीनामा
author img

By

Published : Aug 17, 2022, 7:58 AM IST

नवी दिल्ली काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad resigned यांची जम्मू आणि काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड केली होती. मात्र, आझाद यांनी हे पद लगेचच सोडले असून याबाबत पक्ष नेतृत्वाला आपला निर्णय कळवल्याचे त्यांच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आझाद यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस head of Jammu Kashmir Campaign Committee पक्षातील आनेकांना आश्चर्य वाटत आहे. महत्वाच्या नियुक्त्यांमध्ये त्यांचा सल्ला घेतला जात होता आणि ते पक्षाच्या व्यासपीठांवर सक्रिय देखिल होते, असे असताना त्यांनी राजीनामा दिल्याने Jammu Kashmir Campaign Committee Azad resign अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा - Cryptocurrency Prices Today बिटकॉईनचे दर झाले कमी जाणून घ्या किती आहेत बिटकॉईनचे दर

राज्यसभेसाठी दुर्लक्ष केल्याने नाराज आझाद यांनी काँग्रेस गौरव यात्रेतही भाग घेतला होता आणि सोनिया गांधींना ईडीकडून बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदावरून निवृत्त झाल्यानंतर राज्यसभेसाठी दुर्लक्ष केल्याने आझाद नाराज होते. आझाद हे G-23 गटातील प्रमुख नेत्यांपैकी देखील एक आहेत ज्याने काँग्रेस पक्षात व्यापक सुधारणांची मागणी केली होती.

विकार रसूल वाणी नवे प्रदेशाध्यक्ष जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करणार असताना हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पक्षाने जम्मू-काश्मीर राज्य युनिटच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात विकार रसूल वाणी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. गुलाम अहमद मीर जेकेपीसीसी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. वाणी हे माजी मुख्यमंत्री आझाद यांचे विश्वासू आहेत.

हेही वाचा - Gold Silver Rates सोने दरात वाढ तर चांदीचे दर उतरले जाणून घ्या किती आहेत सोने चादीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.