पणजी: नवनिर्वाचित आमदार गणेश गावकर ( MLA Ganesh Gavkar ) यांनी राज्यपालांच्या हस्ते राजभवनात हंगामी सभापती म्हणून शपथ (Oath as interim Speaker) दिली. गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी नवीन आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी 15 मार्च रोजी राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे.
मंगळवारी होणाऱ्या गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हंगामी सभापती गणेश गावंकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. सावर्डेचे आमदार गणेश गावंकर यांची हंगामी सभापती पदी निवड झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान हंगामी सभापती गावंकर मंगळवारी उर्वरित 39 आमदारांना शपथ देणार असल्याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी दिली आहे.
-
Newly elected MLA Ganesh Gaonkar was inducted as the pro-tem speaker. Gaonkar will administer oath to 39 MLAs tomorrow, March 15: BJP leader Pramod Sawant pic.twitter.com/0JDYDsWqqP
— ANI (@ANI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Newly elected MLA Ganesh Gaonkar was inducted as the pro-tem speaker. Gaonkar will administer oath to 39 MLAs tomorrow, March 15: BJP leader Pramod Sawant pic.twitter.com/0JDYDsWqqP
— ANI (@ANI) March 14, 2022Newly elected MLA Ganesh Gaonkar was inducted as the pro-tem speaker. Gaonkar will administer oath to 39 MLAs tomorrow, March 15: BJP leader Pramod Sawant pic.twitter.com/0JDYDsWqqP
— ANI (@ANI) March 14, 2022