ETV Bharat / bharat

ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बँकांना 'या' दिवशी असणार सुट्टी

आरबीआयकडून दरवर्षी सुट्टींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यामधील सुट्टी सरसकट सर्वच राज्यांमधील बँकांना लागू होत नाहीत. कारण, या सुट्टी राज्यनिहाय वेगवेगळ्या असतात. महाराष्ट्रातील बँकांना शनिवार-रविवार वगळता केवळ दोन दिवस सुट्टी असणार आहे.

बँक
बँक
author img

By

Published : Sep 29, 2021, 4:15 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये बँकांना 21 दिवस सुट्टी आहेत. मात्र, या सुट्टी सलग किंवा एकाच राज्यात बँकांना 21 दिवस सुट्टी नाही. जाणून घ्या, महाराष्टारातील बँकांना ऑक्टोबरमध्ये किती दिवस सुट्टी असणार आहेत.

आरबीआयच्या वेळापत्रकानुसार जाहीर होणाऱ्या सुट्‌टी विविध राज्यांना वेगवेगळ्या असतात. तर काही सुट्टी देशातील सर्व बँकांना लागू होतात. या वेळापत्रकानुसार ऑक्टोरबर 2021 मध्ये बँकांना शनिवारी व रविवारी वगळता केवळ दोन सुट्टी आहेत. तर शनिवार व रविवारीच्या एकूण सहा सुट्टी असणार आहेत.

संबंधित बातमी वाचा-येत्या ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राहणार तब्बल २१ दिवस बंद

महाराष्ट्रातील बँकांना या दिवशी सुट्टी

  • 2 ऑक्टोबर 2021 - महात्मा गांधी जयंती (संपूर्ण देशभरात)
  1. 15 ऑक्टोबर 2021- दुर्गा पूजा, दसरा, विजया दशमीनिमित्त संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे. केवळ मणीपूर, हिमाचल प्रदेशमधील बँकांचा अपवाद असणार आहे.

हेही वाचा-बाडाहोती सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी? उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात...

आठवडाखेर या असणार सुट्टी

3 ऑक्टोबर 2021 - रविवारी

9 ऑक्टोबर 2021 – दुसरा शनिवार

10 ऑक्टोबर 2021 –रविवार

17 ऑक्टोबर 2021 –रविवार

23 ऑक्टोबर 2021 – चौथा शनिवार

24 ऑक्टोबर 2021 – रविवार

हेही वाचा-हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात आईवडिलांसह एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या

असे करा बँकांच्या कामांचे नियोजन

  • बँकांचे तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
  • जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता. जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
  • जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.