ETV Bharat / bharat

Rape Case In Jaunpur : प्रियकराच्या चार मित्रांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या.. आरोपी अटकेत - gangrape in Jaunpur of up

उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh ) जौनपूरमध्ये मुलीवर बलात्कार ( baksa police station jaunpur ) केल्याप्रकरणी ४ आरोपींना पोलिसांनी अटक ( 4 accused arrested in rape case ) केली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर तिच्या प्रियकराच्या मित्रांनी बलात्कार ( Rape Case In Jaunpur ) करून तिची हत्या ( Murder In Jaunpur ) केली होती.

Rape Case In Jaunpur
जौनपूर येथील बलात्कार प्रकरण
author img

By

Published : Aug 4, 2022, 3:32 PM IST

जौनपूर ( उत्तर प्रदेश ) : जिल्ह्यातील बक्सा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जौनपूर (baksa police station jaunpur) परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर तिच्या प्रियकराच्या मित्रांनी बलात्कार ( Rape Case In Jaunpur ) करून तिची हत्या ( Murder In Jaunpur ) केली होती. एवढेच नाही तर, त्यीचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी 4 आरोपींना अटक ( 4 accused arrested in rape case ) केली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी या घटनेत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

चार आरोपींना अटक - 23 जुलै रोजी मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बक्शा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यानंतर 28 जुलै रोजी पोलिसांना पीडितेच्या वडिलांचा मृतदेह गावातील जुन्या विहिरीत सापडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्याच वेळी, पीडितेच्या वडिलांनी 2 ऑगस्ट रोजी आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी 4 जणांविरुद्ध बलात्कार, खुनाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीच्या आधारे धनियामाळ महामार्गावरून चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून घटनेत वापरलेला चाकूही जप्त केला आहे.

हेही वाचा - Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये हॉटेल रुममध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

सर्व आरोपींची कारागृहात रवानगी - या प्रकरणी ग्रामीणचे एसपी शैलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, 23 जुलै रोजी एक तरुणी रात्री उशिरा आपल्या प्रियकराला भेटायला गेली होती. तिथे 4 मित्रांनी आधी तिच्यावर बलात्कार केला, नंतर चाकूने तिची हत्या केली. त्यांनतर तीचा मृतदेह आरोपींनी विहिरीत फेकून दिला. यावेळी पोलिसांनी तरुणीचा मोबाईल तपासला असात यामध्ये चार आरोपींची नावे समोर आली आहेत. यानंतर पोलिसांनी चार आरोपींना धनियामाळ महामार्गावरून अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा - MD Drug Seized In Palghar : पालघरमध्ये एएनसी पथकाची मोठी कारवाई; 1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.