ETV Bharat / bharat

Charanjit Singh Passes Away : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवुन देणारे भारतीय हॉकीचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

author img

By

Published : Jan 27, 2022, 3:38 PM IST

Updated : Jan 27, 2022, 5:08 PM IST

भारतीय हॉकीचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन ( Charanjit Singh passes away ) झाले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असलेले अर्जुन पुरस्कार विजेते आणि पद्मश्री चरणजीत सिंग यांनी उना येथील राहत्या घरी पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता स्वर्गधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय हॉकी संघाची धुरा सांभाळत उना येथील मैडी येथील चरणजीत सिंग याने देशाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.

Charanjit Singh Passes Away
माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

ऊना (हिमाचल प्रदेश) - भारतीय हॉकीचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन ( Charanjit Singh passes away ) झाले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असलेले अर्जुन पुरस्कार विजेते आणि पद्मश्री चरणजीत सिंह यांनी उना येथील राहत्या घरी पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता स्वर्गधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय हॉकी संघाची 1964 मध्ये धुरा सांभाळत उना येथील मैडी येथील चरणजीत सिंग यांनी देशाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते.

सात वर्षांपासून होते बिमार -

चरणजीत सिंह यांचे पुत्र वीपी सिंह आणि त्यांचे भाऊ माजी भारतीय हॉकी संघाचे खेळाडू भूपिंदर सिंह यांनी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि पद्मश्री चरणजीत सिंह यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मागील सात वर्षापासून त्यांची तब्येत खराब होती. चरणजीत हे खेळाला नेहमीच प्राधान्य देत होते. त्याच्या निधनाची माहिती मिळताच डीसी राघव शर्मा, एसपी अर्जित सेन ठाकुर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन केले आहे.

  • ऊना से पूर्व हॉकी खिलाड़ी और 1964 ओलंपिक खेलों में भारतीय हॉकी टीम के कप्तान रहे, पद्मश्री व अर्जुन पुरस्कार से सम्मानित चरणजीत सिंह जी के निधन का दुःखद समाचार प्राप्त हुआ।

    ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें तथा शोकग्रस्त परिवार को संबल प्रदान करें।

    ॐ शांति! pic.twitter.com/i4WlJxGZYF

    — Jairam Thakur (@jairamthakurbjp) January 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली -

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "ऊना येथील माजी हॉकी खेळाडू आणि 1964 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने कर्णधार, पद्मश्री व अर्जुन पुरस्कार पात्र चरणजीत सिंह यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांच्या श्रीचरणात स्थान मिळो. त्यांच्या परिवाराला दुःख सहण्याची शक्ती देवो. ॐ शांती!"

हेही वाचा - Life story of Anil Avchat : वाचा... प्रख्यात मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचा जीवनप्रवास

Last Updated : Jan 27, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.