ETV Bharat / bharat

Five Family Members Found Dead : तिरुअनंतपुरममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण आढळले मृतावस्थेत - तिरुवनंतपूरम जिल्ह्यात कल्लंबलमजवळील चथनपारा

केरळच्या तिरुवनंतपूरम जिल्ह्यात कल्लंबलमजवळील चथनपारा ( Chathanpara near Kallambalam in Thiruvananthapuram district ) येथे एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली ( Five Family Members Found Dead ) आहे. यातील काहींनी विष घेतले असून, काहींनी गळफास घेतलेला आहे.

Chathanpara near Kallambalam in Thiruvananthapuram district
तिरुवनंतपूरम जिल्ह्यात कल्लंबलमजवळील चथनपारा
author img

By

Published : Jul 2, 2022, 12:08 PM IST

तिरुअनंतपुरम ( केरळ ) : तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कल्लंबलमजवळील चथनपारा ( Chathanpara near Kallambalam in Thiruvananthapuram district ) येथे शनिवारी एका कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्याचे आढळून ( Five Family Members Found Dead ) आले. मणिकुत्तन, त्यांची पत्नी संध्या, त्यांची मुलगी अमेय आणि मुलगा अजिश, संध्याच्या आईची बहीण देवकी अशी मृतांची नावे आहेत.

कर्जबाजारी झाल्याने उचलले पाऊल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिकट्टन एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आणि इतरांनी विष प्राशन केल्याचे आढळून आले. मणिकट्टन कर्जबाजारी होते आणि ते चथनपारा येथे एक छोटेसे दुकान चालवत होते. दोन दिवसांपूर्वी पंचायत अधिकाऱ्यांनी त्याला मणिकुत्तनचे जेवणाचे दुकान बंद करण्यास सांगितले. त्यामुळे दोन दिवस दुकाने बंद होती.

पोलिसांत गुन्हा दाखल : तेव्हापासून तो निराश अवस्थेत होता, त्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांनी सांगितले. शेजार्‍यांचे म्हणणे आहे की कुटुंबात कर्जाशी संबंधित समस्या होत्या. कल्लंबलम पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 174 (अनैसर्गिक मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 'त्या' रशियन महिलेचा खुनच!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.