ETV Bharat / bharat

...अशी दिसणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन!

नुकतचं जपानच्या दुतवासाने E5 सीरीज शिनकानसे (E5 Series Shinkansen) अधिकृत छायात्रित जारी केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-अहमदाबादमधील अंतर फक्त 2 तासांमध्ये पूर्ण होईल.

मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन
मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन
author img

By

Published : Dec 19, 2020, 5:33 PM IST

Updated : Dec 19, 2020, 7:48 PM IST

नवी दिल्ली - देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतचं जपानच्या दुतवासाने E5 सीरीज शिनकानसे (E5 Series Shinkansen) अधिकृत छायात्रित जारी केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-अहमदाबादमधील अंतर फक्त 2 तासांमध्ये पूर्ण होईल. मुंबई-अहमदाबाद 508 किलोमीटरच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे.

भारतातील जपान दुतावासाने बुलेट ट्रेनचे अधिकृत छायाचित्र जारी केले आहे. या ट्रेनमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेनचे जाळे देशभरात विस्तारण्यात येणार आहे.

असा आहे बुलेट ट्रेन प्रकल्प -

मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन
मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन
  • मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रोजेक्ट (एमएएचएसआरपी) हा ५०८ किलोमीटरचा आहे.
  • प्रकल्पामध्ये केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे.
  • बुलेट रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास ३२० किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावणार आहे.
  • बुलेट रेल्वे संपूर्ण अंतर २ तासात पूर्ण करणार आहे. तर सर्व स्थानकांवर रेल्वे थांबल्यास तीन तासात अंतर पूर्ण करणार आहे.
  • राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ६३ टक्के जमीनेचे अधिग्रहण केले आहे.
  • प्रकल्पासाठीची गुजरातमधील ७७ टक्के जमीन , दादर नगर हवेलीमधील ८० टक्के जमीन आणि महाराष्ट्रातील २२ टक्के जमीन लागणार आहे.
  • मात्र, महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या भागात भूमी अधिग्रहण करण्याबाबत अद्यापही अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची आर्थिक आणि तांत्रिक मदत जपान करणार आहे.
  • जूनपर्यंत प्रकल्पावर ३ हजार २२६ कोटी रुपये खर्च झाला आहे.
  • शेअर बाजारात एल अँड टीचे शेअर १.२४ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर १,१६१.९५ रुपये आहे.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला पर्यावरणीय मंजूरी

Last Updated : Dec 19, 2020, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.