ETV Bharat / bharat

Father sacrificed daughter : निर्दयी बापाने अंधश्रद्धेतून 11 वर्षांच्या मुलीचा दिला बळी, बिहारमधील संतापजनक घटना - बिहारमध्ये मुलीचा पित्याकडून बळी

सीतामढी जिल्ह्यातील रिगा धाना भागातील कुशमारी पंचायतीच्या फारोलिया गावातील ही घटना आहे. मंगळवारी आरोपी इंदल महतो आपल्या मुलीसह घरात एकटाच होता. त्यांची पत्नी दुसऱ्या मुलीसह घरी गेली होती. महातो देवीला प्रसन्न करण्यासाठी इंदलने अचानक आपल्या 11 वर्षाच्या मुलीचा अंधश्रद्धेतून ( father killed daughter in Bihar ) बळी दिला. यानंतर मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या ( Father killed daughter in Sitamarhi ) स्मशानभूमीत पुरला.

अंधश्रद्धेतून 11 वर्षांच्या मुलीचा दिला बळी

author img

By

Published : May 10, 2022, 8:11 PM IST

सीतामढी ( पाटणा ) - बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निर्दयी बापाने आपल्या 11 वर्षाच्या मुलीचा ( Father killed daughter in Citamarhi ) बळी दिला. यानंतर वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह जमिनीत गाडला. मात्र, घरात असलेल्या रक्ताच्या डागांनी संपूर्ण गुपित उघडले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विक्षिप्त पित्याने दिला मुलीचा बळी - सीतामढी जिल्ह्यातील रिगा धाना भागातील कुशमारी पंचायतीच्या फारोलिया गावातील ही घटना आहे. मंगळवारी आरोपी इंदल महतो आपल्या मुलीसह घरात एकटाच होता. त्यांची पत्नी दुसऱ्या मुलीसह घरी गेली होती. महातो देवीला प्रसन्न करण्यासाठी इंदलने अचानक आपल्या 11 वर्षाच्या मुलीचा अंधश्रद्धेतून ( father sacrificed daughter in Bihar ) बळी दिला. यानंतर मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या ( Father killed daughter in Sitamarhi ) स्मशानभूमीत पुरला.

मंत्र सिद्धीसाठी मुलीची हत्या - इंदल गावात मजुरीचे काम करतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. यासोबतच तो जादूटोणा आणि तांत्रिकांच्या चक्करमध्ये राहतो. त्याला तंत्रसिद्धीसाठी देवीला प्रसन्न करायचे होते. यज्ञ केल्याने देवी प्रसन्न होते. तिला अधिक शक्ती प्राप्त होते, असा त्यांचा विश्वास होता. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मुलीची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रक्ताच्या डागांनी उघडले रहस्य - गावकऱ्यांना इंदल महतोची मुलगी 24 तासांहून अधिक वेळ घरात दिसली नाही. त्यानंतर गावकऱ्यांना संशय आला. ग्रामस्थ इंदल यांच्या घरी पोहोचले असता त्यांना घरात रक्ताचे डाग दिसले. यानंतर लोकांनी त्याला पकडून ओलीस ठेवत बेदम मारहाण केली. यादरम्यान कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रिगा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतर त्याला अटक केली. त्यानंतर पोलीस पथकाने स्मशानभूमीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

अंधश्रद्धेतून 11 वर्षांच्या मुलीचा दिला बळी

आरोपी वडील इंदल महतो याची चौकशी सुरू- स्थानिकांचे म्हणणे आहे की इंदल महतोने आपल्या 11 वर्षांच्या मुलीचा बळी देऊन जवळच्या स्मशानात दफन केले आहे. परंतु, इंदल चौकशीदरम्यान आपल्या मुलीशी संबंधित कोणतीही माहिती देत ​​नाही. ग्रामस्थांचीही चौकशी केली जात आहे. आरोपीच्या पत्नीनेही मुलीचा बळी देऊन हत्येची भीती व्यक्त केली जात असल्याचे एसएचओ संजय कुमार यांनी म्हटले आहे.

मुली आवडत नाहीत, म्हणून मारले - पोलिसांच्या चौकशीत आरोपी इंदल महतोच्या पत्नीने तीन मुली’ असल्याचे सांगितले. तिच्या पतीला मुली आवडत नव्हत्या. तो म्हणत होता की तो एक दिवस सर्वांना मारून टाकेल, इंदल महतोच्या पत्नीने सांगितले की मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. एका मुलीला घेऊन ती माहेरी गेली होती. धाकटी मुलगी वडिलांसोबत घरात एकटी होती. या दरम्यान इंदलने तिचा बळी दिला.

हेही वाचा-आयात केलेल्या मोटर रोटरमध्ये 5.8 किलोच्या सोन्याच्या डिस्क; डीआरआयकडून मुंबईमधील आयातदाराला अटक

हेही वाचा-Elephant runs in Pooram festival : त्रिसूर मंदिरातील पूरम मिरवणुकीत हत्ती बिथरला, सुदैवाने जीवितहानी नाही

हेही वाचा-Aurai Panchayat Bhawan Sold : बिहारमध्ये भ्रष्टाचाराचा गाठला कळस; पंचायत भवनची इमारत पाडून विटांसह भंगाराची विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.