ETV Bharat / bharat

Jammu Kashmir Terrorist Encounter : श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार - श्रीनगरमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Jammu Kashmir Police Terrorist Encounter ) उडली आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले ( Lashkar E Taiba Terrorist Encounter ) आहेत.

Jammu Kashmir Terrorist Encounter
Jammu Kashmir Terrorist Encounter
author img

By

Published : Feb 5, 2022, 10:09 AM IST

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडली ( Jammu Kashmir Police Terrorist Encounter ) आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले ( Lashkar E Taiba Terrorist Encounter ) आहेत. अद्यापही पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

काश्मीरचे आईजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, त्याचे नाव इखलाक हाजम आहे. तो अनंतनाग येथे एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येत सहभागी होता. तसेच, दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यांच्याजवळ 2 पिस्तुलांसह अनेक आपत्तीजनक वस्तू मिळाल्या आहेत.

  • J&K | Two terrorists of LeT/TRF neutralised by Srinagar Police in the encounter that started in Zakura area of Srinagar City. One of the killed terrorists Ikhlaq Hajam was involved in the recent killing of HC Ali Mohd at Hassanpora Anantnag

    (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/FL3VHmCfoh

    — ANI (@ANI) February 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुत्रांनी सांगितले की, जम्मू काश्मीच्या श्रीनगरमधील चकुरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी श्रीनगर मध्ये घेराव घालत शोधमोहिम राबवली. तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जोरदार उत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यातील एकाची ओळख पटली असून, दुसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा - Pm Modi In Hyderabad : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी' ते अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.